देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Udgir Drains: उदगीरमध्ये अंडरग्राऊंड नाल्यांचा विषय ऐरणीवर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Udgir Drains: उदगीरमध्ये अंडरग्राऊंड नाल्यांचा विषय ऐरणीवर!
मराठवाडालातूर

Udgir Drains: उदगीरमध्ये अंडरग्राऊंड नाल्यांचा विषय ऐरणीवर!

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/25 at 7:22 PM
By Deshonnati Digital Published February 25, 2025
Share

काम थांबवा: अगोदर आराखडा जाहीर करा, अन्यथा आंदोलन-राष्ट्रवादीचा इशारा

उदगीर (Udgir Drains) : उदगीर शहरात कोणत्या भागात अंडरग्राउंड नालीचे काम होणार आहे, याचा आराखडा अगोदर उदगीर नगरपालिकेने जाहीर करावा आणि मगच अंडरग्राउंड नाल्यांचे काम करावे, अशी मागणी करीत (Udgir Drains) अंडरग्राउंड नाली कामातून नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालविण्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. १६२ कोटी रुपये खर्चाचे पहिल्या टप्यातील २७ डिसेंबर २०२४ पासून सुरू झालेले काम थांबवा, अशी मागणी करीत हे काम न थांबल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा पक्षाने उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे केली आहे.

सारांश
काम थांबवा: अगोदर आराखडा जाहीर करा, अन्यथा आंदोलन-राष्ट्रवादीचा इशारासरकारच्या पैशाचा दुरुपयोग थांबवा!

उदगीर न. प. अंतर्गत नाली आणि रोडसाठी दलित वस्ती, नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण तसेच वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून त्या कामांना सुरूवात झाली आहे. काही कामाच्या कार्यारंभ होत आहेत. परंतु, त्याचबरोबर शहरामध्ये वॉटर ग्रीड, (Udgir Drains) अंडरग्राउंड नालीचे काम पण चालू झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोड फुटणार आहेत. याची जाणीव कदाचित न.प. च्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना झाली नसावी.

कारण न.प. उदगीर यांनी अंडरग्राउंड नालीचे काम कोणत्या भागात किती किमी आहे किंवा शहराच्या कोणत्या भागात (Udgir Drains) अंडरग्राउंड नाली होणार आहे, याचा आराखडा न.प. ने जाहीर केला नाही. एकीकडे मोठ्या प्रमाणात शहरात नवीन कामे चालू केली जात आहेत. त्यामुळे आलेला निधीचा मोठ्या प्रमाणात संबंधित अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत. यामुळे सरकारी पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे संबंधीत सर्व नवीन कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

सरकारच्या पैशाचा दुरुपयोग थांबवा!

अंडरग्राउंड नाली (Udgir Drains) बांधकामास स्थगिती देऊन सरकारच्या पैशाचा दुरुपयोग थांबविण्यात यावा, अन्यथा रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांच्यासह धनाजी बनसोडे, संदीपान कदम, नामदेव भोसले, रत्नदीप कांबळे, प्रेम तोगरे, अभिनव गायकवाड, केशव कांबळे, माधव उदगीरकर आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. काल सोमवारी (दि.२४) हे निवेदन पक्षाने दिले.

You Might Also Like

Jalasamadhi Aandolan: परभणीतील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन!

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात

TAGGED: Udgir Drains
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Contract Teacher
विदर्भवाशिम

Contract Teacher: कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा निषेध

Deshonnati Digital Deshonnati Digital September 23, 2024
Vehicle Accident: मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटले, एक महिला ठार
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला रक्तदान व वृक्ष लागवड कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद!
Gadchiroli: ‘मानव विकास मिशन’ अंतर्गत बस सेवा पर्यायी मार्गाने सूरू करा
Hingoli court: हिंगोली न्यायालयातील विधीज्ञ आजपासून काळ्या फित लावून काम करणार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

परभणीमराठवाडा

Jalasamadhi Aandolan: परभणीतील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन!

October 20, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

October 20, 2025
Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?