देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: तीन तासाच्या थरारानंतर तीन शेतकऱ्यांना पुराच्या बाहेर काढण्यात यश..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: तीन तासाच्या थरारानंतर तीन शेतकऱ्यांना पुराच्या बाहेर काढण्यात यश..
मराठवाडाहिंगोली

Hingoli: तीन तासाच्या थरारानंतर तीन शेतकऱ्यांना पुराच्या बाहेर काढण्यात यश..

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/02 at 1:12 PM
By Deshonnati Digital Published September 2, 2024
Share

जडगाव (Hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील जडगाव मध्ये कालपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) संपूर्ण परिसर जलमय झाला गावातील अनेकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसलं गावाला पुराने वेढा दिला.

जनावरांचा गोठ्यातच मृत्यू

अनेकांची जनावरे वाहून गेली तर अनेकांचे जनावरे गोठ्यातच मृत्यू (Death)पावली. त्यातच श्री लव्हेंकर यांचे बैल वाहून जात असताना बैलाचा कासरा सोडण्यासाठी म्हणून ते पुरामध्ये उतरले बैलाचा कासरा तर सोडला, पण स्वतः मात्र पुराच्या बाहेर निघता येत नव्हतं. त्यांना वाचवण्यासाठी सोपान लवेकर आणि प्रवीण लवेकर हे दोघेजण गेले. परंतु तिघेही पुराच्या पाण्यात अडकून पडली चहू बाजूने पाणीच पाणी जीव मोठे धरून लिंबाच्या झाडावर चढली तब्बल तीन तास झाले. पुराचे पाणी काही कमी होताना दिसत नव्हते. या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता एन डी आर एफ ची टीम नांदेड वरून येत असल्याचे त्यांनी सांगितले परंतु पाऊस परत खूप जोरात सुरू झाल्यामुळे वाट पाहणे म्हणजे जीवाला धोका असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले तेव्हा गावातील श्री बाबाराव पडोळे यांनी हिम्मत करून दोरीच्या साह्याने पुरामध्ये उडी घेऊन झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले आणि तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर तीनही शेतकऱ्यांना त्यांनी हिमतीने पोहून बाहेर काढले.

आज श्री बाबाराव पडोळे यांनी दाखवलेले हिंमतीची आणि पराक्रमाची चर्चा संपूर्ण गावामध्ये चालू आहे. असा वीर हा जाहला तीन शेतकऱ्यांचा जीव वाचवला.

You Might Also Like

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Revenue Administration: परभणीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला महसूल प्रशासनाची दिवाळी!

TAGGED: death, heavy rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Suicide
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pusad Suicide Case: गांधीनगरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Deshonnati Digital Deshonnati Digital June 15, 2024
Parbhani Violence: परभणीच्या मानवत येथे एसटी, खाजगी वाहनांवर दगडफेक
India vs Pakistan 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कुठे होणार भारत-पाकिस्तान सामना
Gose Dam: गोसे धरणाखाली वाघाचे वास्तव्य
Parbhani School Principle : परभणीत झिंगाट मुख्याध्यापकाला दारु पितांना पालकांनी पकडले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 19, 2025
MGNREGA Yojana
मराठवाडाहिंगोली

MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात

October 19, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?