आमदार, खासदार, सह संबंधित विभागाचे दुर्लक्ष
कोरची (Korachi Road) : तालुक्यात बिहीटेकला कोटरा क्षेत्राचे नेतृत्व अनिल केरामी काँग्रेसचे पाटीचे हे करीत होते. बिहीटेकला जि.प.क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डांबरी ते पडयाजोब या मार्गाची कित्येक वर्षापासून दूरवस्था झाली असून मार्गाची पूर्णत:चाळण झाली आहे. मात्र मार्गाच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागासह स्थानिक जनप्रतिनिधी लक्ष का जात असा संतापजनक सवाल प्रवास्यांसह गावकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे.
तसेच जनप्रतनिधी सबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी किमान एकदा दा तरी या या मार्गावर आम्हाला पायी घालून दाखवावे असे आव्हान सुद्धा करण्यात आले आहे. (Korachi Road) कोरची तालुक्यात बिहीटेकला जिल्हा परिषद क्षेत्राचे नेतृत्व अनिल केरामी करीत आहेत. तसेच त्या मागील अनेक वर्षापासून जि प सदस्य काँग्रेस पाटींचे म्हणून सुद्धा निवडून आला आहेत .मात्र त्यांच्या क्षेत्राच्या समस्या कडे सोडविण्याकडे. दुर्लक्ष झाले आहेत. की असा सवाल आता गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. बिहीटेकला कोटरा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या डाबरी ते पडयाजोब मार्गावर मागील अनेक वर्षापासून दैनिवस्था झाली असून मार्गावर धुळीचे सामग्राच्यासह जागोजागी खड्डे पडल्याने प्रवास्यांना तारेवर्षी कसरत करून प्रवास करावा लागत असल्याने किरकोळ अपघात सुद्धा समोर जावे लागत आहे.
उलेखनीय असे की, या (Korachi Road) मार्गावरून पाय चालणे सुद्धा कठीण झाली असून मार्गाची पूर्णत्व चाडण झाली आहे .या बाबीची तक्रार स्थानिक जनप्रतिनिधी व आमदार , खासदार , व संबंधित प्रशासनाला करण्यात आली .मात्र त्यावर अद्यापही काहीच तोडगा काढण्यात आला नाही.
डाबरी ते पडयाजोब व अल्लीटोला ते बेतकाठी, मार्गावर दिवस रात्र वाहनाची वर्दळ असते. तसेच शालेय विद्यार्थी शेतकरी या (Korachi Road) मार्गाने जा करीत असतात तसेच बेतकाठी हे कोटरा,मसेली, कोरची, हे गाव परिसरातील गावांचे केंद्रबिंदू असल्याचे गुरुवारला कोरची येथे आठवडी बाजार लागत असतो दरम्यान व्यापाऱ्यांना व परिसरातील गावकरी याच मार्गाने उपयोग करीत असतात परंतु सदर मार्गाची दैन्यवस्था झाल्याने मार्गावर गिफ्टी उकडून बाहेर आले आहे मार्गावरील खड्ड्यामुळे प्रवाशांची जीव धोक्यात आली आहे तेव्हा सदर मार्गाच्या बांधकामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच सबंधित विभागाचे लक्ष केंद्रित करावे.अशी मागणी महाग्रामसभेचे तालुका अध्यक्ष राजाराम नैताम व गावकऱ्यासह प्रवास्यांकडुन केली जात आहे.