लखनसिंह ठाकुर यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली मागणी
रिसोड (Wainganga-Nalganga River) : महाराष्ट्र राज्याचे सिंचन विकास पुरुष तथा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे भाजपाचे लखनसिंह ठाकुर यांनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका हा सिंचनाच्या बाबतीत अत्यंत मागासलेला भाग आहे.. सिंचन विकासाच्या दृष्टीने कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेज मध्ये रूपांतर केल्याशिवाय पर्याय उपलब्ध होणार नाही वाशिम जिल्ह्यातील (Wainganga-Nalganga River) पैनगंगा नदीवरील बाळखेड ,धोडप ,भापूर मसला पेन आसेगाव या पाच कोको बंदराचे बॅरेज मध्ये रूपांतर करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून सर्वच लोकप्रतिनिधी शेतकरी व जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची आहे.
तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब मुख्यमंत्री असताना तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब असताना अनेक वेळेस या पाची बॅरेजला मंजुरी मिळावा. याकरिता बैठकी सुद्धा पार पडल्या. या सर्व कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर दारिजेस मध्ये व्हावा. हा (Wainganga-Nalganga River) पाठपुरावा मी अनेक वर्षापासून करीत आलेला आहे.
परंतु या प्रकल्पात करिता पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाशिक जलवा विज्ञान केंद्राकडून न भेटल्यामुळे प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार असून सुद्धा सदर प्रकल्प अनेक वर्षापासून रखडलेले आहे. तथापि आपल्या (Wainganga-Nalganga River) पैनगंगा नळगंगा नदी जोड या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये पप्पा क्रमांक चार नळगंगा धरण ते पैनगंगा व वाशिम जिल्ह्यातील तुटीचे क्षेत्र याचा समावेश आहे.
तरी या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील पालखेड धोडप भरपूर मसला पेन व आसेगाव या पाच कोको बंधाऱ्याचे बॅरेज मध्ये रूपांतर करण्याचा समावेश करण्यात यावा सदरच्या कामाचे सर्वेक्षण करणेबाबत आपल्या स्तरावरून निर्देशित करण्यात यावे ही विनंती. अशा आशयाचे पत्र भाजपा उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव लखन सिंह ठाकुर यांनी एका पत्राद्वारे केले. (Wainganga-Nalganga River) वैनगंगा नळगंगा नदीजवळ योजनेअंतर्गत सदर प्रकल्प समाविष्ट केल्यास उपरोक्त बालखेड धोडप एकलासपूर मसला पेन महागाव वाडी वाकद एकलासपूर या गावातील शेतकऱ्यांना सिंचनाचा विशेष लाभ घेता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.