देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Crime: तब्बल 2000 किमी प्रवास; कार चोरून नेणार्‍यास ठोकल्या बेड्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Crime: तब्बल 2000 किमी प्रवास; कार चोरून नेणार्‍यास ठोकल्या बेड्या
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime: तब्बल 2000 किमी प्रवास; कार चोरून नेणार्‍यास ठोकल्या बेड्या

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/07 at 9:39 PM
By Deshonnati Digital Published July 7, 2024
Share
Crime

वसमत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील घटना

हिंगोली (Hingoli Crime) : वसमत ग्रामीण पोलिस ठाणे (Wasmat Police) हद्दीतील हापसापूर येथे १ जुलै रोजी सांयकाळी ७ च्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी महिंद्रा कार खरेदी करण्याच्या बहाण्याने ट्रायल मारण्यासाठी शहराबाहेर नेवून लक्ष्मण रमेश संवडकर यांच्या गळ्याला चाकू लावून वाहनाच्या खाली ढकलून कार जबरीने चोरून नेल्यासंदर्भात (Wasmat Police) वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास (Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

सारांश
वसमत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील घटनास्थानिक गुन्हे शाखेने लावला गुन्ह्याचा छडापथकाचा सलग ४८ तासात २ हजार कि.मी.चा प्रवास

स्थानिक गुन्हे शाखेने लावला गुन्ह्याचा छडा

गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरविले असता हे चोरटे अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. ज्यामध्ये सोहेल खान परवेज खान रा.मेमनपुरा दिपक चौक अकोला, मोहंमद अफजल मोहंमद मेमन रा.लकडगंज फिरदोस कॉलनी अकोला ह.मु.रिसाला बाजार हिंगोली, शेख मेहबुब शेख अन्सार आवेज खान युसूप खान रा.खैरमोहंमद शबनम नगर अकोला यांची नावे आली. हे चोरटे कार विक्रीसाठी नागपूर येथे गेल्याची माहिती मिळताच (Wasmat Police) पोलिसांनी नागपूर येथे जाऊन शेख मेहबुब शेख अन्सार, आवेस युसूफ खान या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. इतर दोन चोरटे कार घेऊन राजस्थानला पळून गेल्याचे समजताच त्यांचा माग घेऊन पथक मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात गेले. तेथे दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेऊन चोरीतील कार क्रमांक एम.एच.३८-ए.डी.६५९५ व गुन्ह्यात वापरलेले ४० हजाराचे मोबाईल असा एकूण ६ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

पथकाचा सलग ४८ तासात २ हजार कि.मी.चा प्रवास

स्थनिक गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने चारही चोरट्यांसाठी सलग ४८ तासात २ हजार कि.मी.चा प्रवास करून चोरीतील कार जप्त केली. ही कारवाई पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सपोनि राजेश मलपिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरीभाऊ गुंजकर, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली आहे.

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: Crime Branch, Hingoli Accident, Hingoli City Council, Hingoli City Police, Hingoli Collector, Hingoli crime, Wasmat Assembly, Wasmat City Police Station, Wasmat Police, Wasmat taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

12th exam: बारावीची परीक्षा 3373 परीक्षा केंद्रावर सुरू

Deshonnati Digital Deshonnati Digital February 11, 2025
Isapur Dam: इसापुर धरणाचे पाच दरवाजे उघडून ८४८५ क्युसेक्स पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग
Election Commission: हिंगोली जिल्ह्यात ९७४५४१ मतदार; १७५४२ मतदार संख्या वाढली
Ganeshotsav Festival: गणेशोत्सव शांततेत; स्वयंसेवकासह पोलिसांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
Collector Abhinav Goyal: नर्सी नामदेव येथील विकास कामांचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?