देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmers loan waiver: शेतकर्‍यांनी कर्जमुक्तीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Farmers loan waiver: शेतकर्‍यांनी कर्जमुक्तीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
विदर्भभंडाराशेती

Farmers loan waiver: शेतकर्‍यांनी कर्जमुक्तीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Deshonnati Digital
Last updated: 2025/05/27 at 8:03 PM
By Deshonnati Digital Published May 27, 2025
Share
Farmers loan waiver

किसान ब्रिगेडचा अभिनव उपक्रम

मोहाडी (Farmers loan waiver) : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील शेतकर्‍यांनी शेतीच्या कामासाठी बँकेकडून कर्ज घेतले. पण दुष्काळ व नापिकी तसेच उत्पादनात घट या कारणामुळे कर्जाची (Farmers loan waiver) किस्त भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. हातात पैसा नसल्यामुळे पैसा कसा भरावा, या विवंचनेत शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन तहसील कार्यालय मोहाडी येथील तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री यांना (Kisan Brigade) किसान बिग्रेड संघटनेतर्फे दि.१४ मे २०२५ रोजी देण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा कर्ज माफीसाठी शेतकरी नेते व (Kisan Brigade) किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांच्यावतीने शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी उपक्रम राबविण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी रब्बी व खरीप हंगामातील कृतीकार्य धरणासाठी विविध बँकेकडून कर्ज आहेत. पण पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही. उत्पादनात कमालीचा घट या वर्षी आला आहे. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले. कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले. कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उत्पादन चांगला होईल या आशेवर बँकेकडून कर्ज घेतले. पण दुष्काळामुळे झालेली नापिकी तसेच वातावरणाच्या लहरीमुळे अतिवृष्टी, काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकर्‍यांच्या (Farmers loan waiver) शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची किस्त भरावयाची कशी, असा प्रश्न पडला आहे. एकीकडे दुष्काळ व नापिकीमुळे उत्पादनात झालेल्या घट व दुसरीकडे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, असा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. काही शेतकर्‍यांनी बँकेतून तर सावकाराकडून सुद्धा कर्ज घेतले आहे. त्यामुळे शेतकर्‍यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे. यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शेतकर्‍यांनी किसान ब्रिगेड अंतर्गत तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी राधेश्याम गाढवे, गुरुदेव बोंदरे, जितेंद्र निंबार्ते, जितेंद्र लुटे, भिमराव बोरकर, शिवराम गाढवे, परसराम गाढवे, मुकेश गाढवे, सहादेव निंबार्ते, बान्ते, कुडलीक गाढवे, महेश बोंदरे, आशा गाढवे, प्रकिला गाढवे, माणीक गाढवे, दिनेश बोंदरे, फुलचंद धांडे, रविशंकर धांडे, ब्रिजलाल बान्ते, मयाराम बावणे, रोहित बान्ते, पारबता गाढवे, मोहपत सेलोकर, रुखमा सेलोकर, संजय सेलोकर, गिरमा सेलोकर, ताराचंद बान्ते, तानाबाई गाढवे, रामचंद ाढवे, रुपेश सिंदपुरे, देवराम सेलोकर, मनोहर निंबार्ते, राधेशाम बांते, संदिप गाढवे, गीता गाढवे, वैâलास बोंदरे, शोभा सेलोकर, सुधाकर बान्ते, देवांगणा बान्ते, अशोक ढबाले, फुलचंद धांडे, विश्वनाथ धांडे, सिंधू धाडे, शिवा सेलोकर, बाळकृष्ण सेलोकर, वनिता सेलोकर, पुरुषोत्तम बांते, मुरलीधर धांडे, मंगेश धांडे, तेजराम गोंधुळे, गजानन बांते, कवळू सेलोकर, कुंदा बोंदरे, अशोक कुकडे, शिवदास सेलोकर, यादोराव कानतोडे, सुरजलाल सेलोकर, विठाबाई बान्ते, रितेश कुकडे, आनंदराव बान्ते, अंकुश सेलोकर, केशव सेलोकर, अमन बोंदरे, अंकुश बोंदरे, भगवान गाढवे, झंझाड, केशव गायधने, लक्ष्मीकांत झोडे, गभने, विपुल गभने, गणेश मेहर, अर्जुन बोंदरे, हे उपस्थित होते.

You Might Also Like

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

Yawatmal : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

TAGGED: Farmers Loan Waiver, Kisan Brigade, Prakash Pohare
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्रीडावर्धा

Wardha: वायफड चा मंदार घोडमारे व्हि.सी.ए कडुन खेळणार; सी के नायडू ट्रॉफी खेळण्याकरिता राजकोटला रवाना

Deshonnati Digital Deshonnati Digital October 10, 2024
Latur: सरपंचाला बेदम मारहाण; निलंगा पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ
Ashti tobacco news : १३ लाखांच्या मुद्देमालासह तंबाखू जप्त
Car Accident: परभणी वसमत महामार्गवर लोडिंग पिकअप व कारच्या अपघात एक ठार!
Parbhani: पोलीसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेणारे 50 गोवंश घेतले ताब्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?