देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: मोदींची गुगली….!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > संपादकीय > अग्रलेख > मोदींची गुगली….!
संपादकीयअग्रलेख

मोदींची गुगली….!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 11:51 AM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

बाळासाहेब ठाकरेंचे माझ्यावर अतिशय प्रेम होते आणि मलाही त्यांच्याबद्दल कायमच आदर वाटत आला आणि म्हणूनच बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून मी उद्धव ठाकरेंनाही कधी शत्रूवत मानले नाही, त्यांची प्रकृती चांगली नव्हती त्यावेळी मी सातत्याने दूरध्वनीवरून त्यांची चौकशी केली, अडचणीत त्यांच्यासाठी धावून येणारा मी पहिला असेल, या मोदींच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात थोडी फार खळबळ उडाली आहे. मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी खिडकी उघडी ठेवली आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली. मोदींचा एकूण स्वभाव बघता भावनेच्या भरात वगैरे ते काही बोलून जातील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे राजकीय दृष्टीनेच अधिक पाहिले जात आहे.

उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला खरा; परंतु या नव्या राजकीय मांडणीतून त्यांच्या वाट्याला काय आले किंवा येऊ शकते, यावर त्यांनी पुनर्विचार करावा, अशी अपेक्षा मोदींच्या वक्तव्यातून व्यक्त होत असल्याचे दिसते, शिवाय शिवसेनेत दुभंग निर्माण केल्यावरही शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग आजदेखील उद्धव ठाकरेंसोबत आहे, या वस्तुस्थितीची जाणीव मोदींना झाल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात चलबिचल निर्माण करण्यासाठीच मोदींनी ही गुगली टाकली, असे म्हणता येऊ शकते. मोदींची नजर लोकसभा निवडणुकीनंतरच्या गणितावर आहे.

उद्धव ठाकरेंनाही पुन्हा एनडीएत सामील करून एनडीएची ताकद वाढविण्याची त्यांची योजना असू शकते. अर्थात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे काय करायचे हा प्रश्न आहेच; परंतु राजकारणात अशक्य असे काहीच नसते. कदाचित मोदींच्याच पुढाकाराने शिवसेनेच्या या दोन्ही गटात समझोता होऊ शकतो. दोन्ही गटाचे एकत्रिकरण हे सध्या तरी अवघड वाटत असले तरी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडल्यास काही मध्यममार्ग निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय यशापयशाचा विचार करता सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटापुढे पुढे कसे जायचे हा यक्षप्रश्न दिसतो. नेमक्या त्याच मुद्याला मोदींनी अप्रत्यक्षपणे स्पर्श केला आहे, शिवाय त्यातून एकनाथ शिंदेंनाही त्यांनी योग्य तो संदेश दिला आहेच.

You Might Also Like

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

Ganesh Chaturthi: गणपतीला ‘विघ्नराज’ का म्हणतात? ‘ही’ पौराणिक कथा जाणून घ्या!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Police Cycle Rally
विदर्भगडचिरोली

Police Cycle Rally: सायकल रॅलीतून दिला आरोग्य उत्तम राखण्याचा संदेशसायकल रॅलीतून दिला आरोग्य उत्तम राखण्याचा संदेश

Deshonnati Digital Deshonnati Digital June 3, 2025
RTE Admission: आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेली शाळाच हरवली…
Buldhana: रायपूर सर्कलमधील व्यापक जनप्रतिसादातून श्वेताताईंना मताधिक्य मिळण्याची खात्री
Hills Stations: स्कीइंगसाठी सर्वोत्तम अशी ‘ही’ 5 ठिकाणे! जाणून घ्या सविस्तर…
Tribal Development Yojana: ४ कोटींचा रस्ता दोन महिन्यांत उखडला! आदिवासींचा रस्ता दोन महिन्यांत ‘जमिनीत’ गेला!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Supreme Court CJ B. R. Gawai
Breaking Newsदेशप्रहारमहाराष्ट्रसंपादकीय

Supreme Court CJ B. R. Gawai: न्यायव्यवस्थेवर ‘सनातनी बूट हल्ला’

October 12, 2025
Jolly LLB 3 And Farmer
मनोरंजनप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Jolly LLB 3 And Farmer: ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा: प्रत्येक शेतकऱ्यानी विशेषतः वकिलांनी पाहिलाच पाहिजे!

September 28, 2025
Farmer Loan Waiver
Breaking Newsप्रहारमहाराष्ट्रशेतीसंपादकीय

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो, ‘आक्रोश’ कराल, तरच भले होईल!

September 22, 2025
Prakash Pohare
विदर्भअकोलामहाराष्ट्रलेखशेतीसंपादकीय

Prakash Pohare: लोकनायक, प्रकाशभाऊ पोहरे शेतकऱ्यांचे तारणहार.!

September 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?