देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Vidarbha State Andolan Samiti: आज गडचिरोलीत विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Vidarbha State Andolan Samiti: आज गडचिरोलीत विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा
विदर्भगडचिरोली

Vidarbha State Andolan Samiti: आज गडचिरोलीत विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/12 at 4:17 PM
By Deshonnati Digital Published October 12, 2025
Share
Vidarbha State Andolan Samiti

दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे व मान्यवर करणार मार्गदर्शन

गडचिरोली (Vidarbha State Andolan Samiti) : विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोलीच्या वतीने विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील पोटेगांव मार्गावरील यमुना हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे व मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

दहा लाख कोटी कर्जाच्या ओझ्या खालीच्या दबलेल्या महाराष्ट्रात विदर्भातील लोकांना काय भविष्य आहे, शिक्षणाचा अनुशेष, आरोग्य सुविधांचा अनुशेष, चांगल्या रस्त्यांचा अनुशेष, वैद्यकीय शिक्षण तंत्रशिक्षणाचा अनुशेष, सिंचनाचा अनुशेष, उद्योगाचा अनुशेष, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, रोजगारासाठी युवकांचे स्थलांतर अशा परिस्थितीत स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हा एकच पर्याय आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील जनतेपर्यंत विदर्भ राज्य मागणीचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी पूर्व (Vidarbha State Andolan Samiti) विदर्भाचा विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

जनसंकल्प मेळाव्याचे उदघाटक म्हणून (Vidarbha State Andolan Samiti) विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आ. वामनराव चटप तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार , उपाध्यक्ष सुनिल चोखारे,दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे,अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. पि.आर राजपुत,अ‍ॅड . सुरेश वानखेडे, महिला अध्यक्षा रंजना मामर्डे,युवा आघाडीचे मुकेश मासुरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्रशिह ठाकुर , दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जिल्हा समन्वयक अरुण पा. मुनघाटे, घिसु पा. खुणे, रमेश उपलवार, महिला आघाडी अध्यक्ष अमिता मडावी, डॉ.चंद्रशेखर डोंगरवार, प्रा. मुनिश्वर बोरकर,रमेश भुरसे, पांडुरंग घोटेकर,गोपाल रायपुरे, भोजराज कान्हेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर संकल्प मेळाव्यास बहुसंख्येनी सहकार्‍यासह उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा आणि वेगळा विदर्भाची मागणी पुर्ण करावी असे आवाहन दशरथ साखरे, मारोती भैसारे,प्रमोद राऊत, नासीर जुम्मन शेख ,महानंदा आतला, पांडुरंग नागापुरे, चंद्रकांत शिवणकर, मोतीराम लाटेलवार, चोखोबा ढवळे, माधुरी गावळे,कांता हलामी, मुत्ताजी दुर्गे, विशाल दहिवले,प्रमोद सरदारे, गुरुदेव भोपये, वेणुुदास वाघरे, तुळशीदास सहारे आदिंनी एका पत्रकातून केले आहे.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: Vidarbha State Andolan Samiti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Farmers loan waiver
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers loan waiver: कर्जमुक्ती अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

Deshonnati Digital Deshonnati Digital May 26, 2025
Mahavikas Aghadi Rastraroko : क्रीडामंत्र्यांविरुध्द उदगीरकर रस्त्यावर! महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात तब्बल 3 तास रास्ता रोको
Savitribai Phule: स्त्री-शिक्षण आणि अपमानाचा लढा सहन करत, कशी बनली जगाची साऊ…
MLA Randhir Savarkar: ग्रामीण भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये!
Gadchiroli : धानाची केवळ ७ टक्के क्षेत्रात पेरणी; आर्दा नक्षत्रातील पावसाने पेरणीस येणार वेग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?