देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : येत्या ३ वर्षात जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न २७ हजार ३०३ कोटीवर नेणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Gadchiroli : येत्या ३ वर्षात जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न २७ हजार ३०३ कोटीवर नेणार
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : येत्या ३ वर्षात जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न २७ हजार ३०३ कोटीवर नेणार

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/30 at 11:52 AM
By Deshonnati Digital Published June 30, 2025
Share

गडचिरोली (Gadchiroli) :-  नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न सद्यास्थिीत १०,९२१ कोटी आहे. आगामी ३ वर्षात २०२८ पर्यंत जिल्ह्याचे वार्षिक उत्पन्न २७ हजार ३०३ कोटीवर नेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी  नागपूर  येथे आयोजित जिल्हाधिकारी परीषदेत दिली.

सारांश
जिल्हाधिकारी पंडा यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा सादर केला  विकास आराखडासध्या जिल्ह्याचे एकूण उत्पन्न १०,९२१ कोटी असून ते २०२८ पर्यंत २७,३०३ कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे

जिल्हाधिकारी पंडा यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा सादर केला  विकास आराखडा

‘मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुरल डिस्ट्रीक्ट्स (मित्र) ‘ व जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने  नागपूर येथील आयआयएम संस्थेच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेत ‘महास्ट्राइड’ उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी  केले. याप्रसंगी मुख्यमंत्री (Chief Minister)देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि  जागतिक बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘नव्या दृष्टीकोनातून गडचिरोली – आकांक्षांपासून कृतीकडे’ या संकल्पनेवर आधारित सादरीकरणात  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी  जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक रूपांतरणाचा आराखडा मांडला. नागपूर विभागातून महास्ट्राइडसाठी निवड झालेला गडचिरोली हा एकमेव जिल्हा होता.

सध्या जिल्ह्याचे एकूण उत्पन्न १०,९२१ कोटी असून ते २०२८ पर्यंत २७,३०३ कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणात गडचिरोलीच्या विकासाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, सध्या जिल्ह्याचे एकूण उत्पन्न १०,९२१ कोटी असून ते २०२८ पर्यंत २७,३०३ कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच प्रति व्यक्ती उत्पन्न सध्याच्या १,४०,८६० वरून दुप्पट म्हणजेच २,८०,३२० पर्यंत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात गडचिरोली जिल्ह्याचे योगदान सध्या ०.४५ टक्के असून ते ०.७ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्याची ‘स्टील नगरी’कडे वाटचाल, सेंद्रिय शेती, वनउपज व पर्यटन विकास, बँकिंग व सामाजिक सुरक्षा सेवा, जलसंपत्ती व मत्स्य व्यवसाय, जीआयएस आधारित योजना व अंमलबजावणी प्रणाली आदी विषयांवरही  जिल्हाधिकारी पंडा यांनी विकास आराखड्याची माहिती दिली.

राज्य शासनाच्या ‘मित्र’ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ‘महास्ट्राइड’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथील आयआयएम सभागृहात काल झाला. या परिषदेत महास्ट्राइड उपक्रमांतर्गत प्रत्येक विभागातून एका जिल्ह्याची निवड सादरीकरणासाठी करण्यात आली होती.

You Might Also Like

Gram Panchayat: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र!

Wardha : जिल्हा परिषदेच्या ५२ गट, पंचायत समितीच्या १०४ गणांकरिता आरक्षण जाहीर

Gadchiroli : विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही

Kamlapur : गांजा तस्करांना रेपनपल्ली पोलिसांनी केली अटक

Gadchiroli : साईबाबा पादुका दर्शन सोहळयाची जय्यत तयारी

TAGGED: Chief Minister, Devendra Fadnavis, eknath shinde
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ladki Bahin Yojana
Breaking Newsमहाराष्ट्रराजकारण

CM Ladki Bahin Yojana: “मला मिळाले 3000 रु.”, मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा मनमोकळा संवाद

Deshonnati Digital Deshonnati Digital August 16, 2024
Dr. Nitin Raut : डॉ. नितीन राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन
प्रहार: अंधश्रद्धेचा कॅन्सर कधी बरा होणार..?
Hingoli District Hospital: 20 वर्ष कुटुंबापासून दूर असलेल्या वृध्दास कुटुंबियांच्या केले स्वाधिन
Deshonnati NEWS: 84 आमदाराचे राजीनामे……?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Panchayat
विदर्भअकोला

Gram Panchayat: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र!

October 14, 2025
विदर्भवर्धा

Wardha : जिल्हा परिषदेच्या ५२ गट, पंचायत समितीच्या १०४ गणांकरिता आरक्षण जाहीर

October 14, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Kamlapur : गांजा तस्करांना रेपनपल्ली पोलिसांनी केली अटक

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?