देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hurun India: भारतातील 500 सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांची आवृत्ती जाहीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Hurun India: भारतातील 500 सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांची आवृत्ती जाहीर
मुंबईअर्थकारणबिझनेसमहाराष्ट्र

Hurun India: भारतातील 500 सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांची आवृत्ती जाहीर

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/24 at 1:51 PM
By Deshonnati Digital Published February 24, 2025
Share

मुंबई (Hurun India) : ॲक्सिस बँकेचा प्रायव्हेट बँकिंग व्यवसाय 2024 बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडिया 500 यांनी ‘2024 बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500’ ची चौथी आवृत्ती प्रकाशित केली. ही यादी भारतातील 500 सर्वाधिक मौल्यवान कंपन्यांची आहे. सूचीबद्ध कंपन्यांसाठी मार्केट कॅपिटलायझेशन आणि बिगर-सूचीबद्ध कंपन्यांसाठी मूल्यांकन यानुसार या (Hurun India) कंपन्यांची क्रमवारी त्याच्या मूल्यावर आधारित आहे. या यादीमध्ये केवळ भारतात मुख्यालय असलेल्या कंपन्या समाविष्ट आहेत. यात सरकारी कंपन्या आणि परदेशी तसेच भारतीय कंपन्यांच्या उपकंपन्या समाविष्ट नाहीत.

‘2024 बरगंडी प्रायव्हेट (Hurun India) हुरुन इंडिया 500’ यादी मध्ये समाविष्ट होण्यासाठी 13 डिसेंबर 2024 पर्यंतच्या निर्धारित वेळेत कंपन्यांचे किमान मूल्य 9,580 कोटी रु. (1.1 अब्ज अमेरिकन डॉलर) असणे आवश्यक आहे. या यादीतील कंपन्यांचे सरासरी कार्यात्मक कालावधी 43 वर्षे आहे. या (Hurun India) यादीतील सर्व 500 कंपन्यांचे एकत्रित मूल्य 324 लाख कोटी रु. म्हणजेच 3.8 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, बीएसई सेन्सेक्स मध्ये 27%, निफ्टी 50 मध्ये 30% वार्षिक वाढ (वर्ष) झाली, तर एस अँड पी बीएसई 500 मध्ये 38% वाढ झाली आहे.

You Might Also Like

Arni : सोयाबीन ३ हजार ५०० रुपये क्विंटल अन् सोयाबीन तेल १४० रुपये किलो !

Gadchiroli : जिल्ह्यातील ५३२६ शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

Wardha : सोयाबीनला ७५० रुपये क्विंटल भाव, मातीमोल भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आसव

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

TAGGED: Axis Bank, BSE Sensex, Burgundy Private, Hurun India, Hurun India 500
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: परस्पर बेकायदेशीर मार्गाने उचलले कर्ज; वृध्द वाहतुक ठेकेदारांनी केली तक्रार

Deshonnati Digital Deshonnati Digital August 21, 2024
Weather Report: पृथ्वी धगधगतेय, पारा 45 पार; येत्या 5 दिवसात आकाशातून आगीचा वर्षाव
Bhivapur : मानोरा फाटा जवळ ट्रॅव्हल्सला अपघात 23 प्रवासी जखमी; तीन गंभीर
Parbhani MNS Protest: परभणीत मनसेचे महापालिकेत ठिय्या आंदोलन
Maharashtra Exit Poll 2024: महाराष्ट्रात महायुती की एमव्हीए? एक्झिट पोलनुसार कोणाचे सरकार बनणार?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Arni : सोयाबीन ३ हजार ५०० रुपये क्विंटल अन् सोयाबीन तेल १४० रुपये किलो !

October 20, 2025

Gadchiroli : जिल्ह्यातील ५३२६ शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

October 20, 2025

Wardha : सोयाबीनला ७५० रुपये क्विंटल भाव, मातीमोल भावाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आसव

October 20, 2025
Naxalite Surrender Case
विदर्भगडचिरोलीमहाराष्ट्रराजकारण

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?