देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: rahul gandhi: राहुल गांधींचे अर्ज दाखल; भाजपचे ‘हे’ उमेदवार त्यांच्याशी भिडणार?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > rahul gandhi: राहुल गांधींचे अर्ज दाखल; भाजपचे ‘हे’ उमेदवार त्यांच्याशी भिडणार?
Breaking Newsदेशराजकारण

rahul gandhi: राहुल गांधींचे अर्ज दाखल; भाजपचे ‘हे’ उमेदवार त्यांच्याशी भिडणार?

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/03 at 4:18 PM
By Deshonnati Digital Published May 3, 2024
Share
rahul gandhi

रायबरेली (rahul gandhi) : राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळीच काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा जाहीर केल्या. राहुल गांधी (rahul gandhi) यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) , तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.
येथे click करा : अखेर राहुल गांधीं रायबरेलीतून निवडणुकीच्या दंगलीत

सारांश
मिरवणुकीत मोठा उत्साहभाजपचे उमेदवार दिनेश प्रताप यांचा सामना राहुल गांधीशीसोनिया गांधी यांनी दिलेले वचन पूर्ण

आज सकाळीच राहुल गांधी (rahul gandhi) विशेष विमानाने दिल्लीहून फुरसातगंजला पोहोचले. तेथून अमेठीमार्गे रायबरेलीला आले. (RaeBareli LokSabha) रायबरेली येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयात पूजा केल्यानंतर राहुल यांची नामांकन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. यापूर्वी राहुल गांधींना या पूजेला उपस्थित राहून रथाप्रमाणे खुल्या ट्रकमध्ये उमेदवारी दाखल करण्यासाठी जायचे होते. मात्र उमेदवारी दाखल करण्यास होणारा विलंब पाहून ते थेट त्यांच्या बंद वाहनातून रवाना झाले.

मिरवणुकीत मोठा उत्साह

हाती पार्क येथील काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयापासून राहुल गांधी (rahul gandhi) यांची नामांकन मिरवणूक निघाली. फिरोज गांधी चौक मार्गे ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. या मिरवणुकीत मोठी गर्दी दिसून आली. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. (rahul gandhi) राहुल यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे काँग्रेसवाले बोलत राहिले. या मिरवणुकीत काँग्रेससोबत सपाचे कार्यकर्तेही दिसत होते.

भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप यांचा सामना राहुल गांधीशी

रायबरेली लोकसभा (RaeBareli LokSabha) जागेवर भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंग सलग दुस-यांदा गांधी परिवाराशी भिडणार आहेत. दिनेश प्रताप सिंह यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जापूर्वीच अर्ज दाखल केला. 2019 मध्ये दिनेश प्रताप सिंह यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांनी एकेकाळी काँग्रेसला आव्हान दिले होते पण निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. 2018 मध्ये दिनेश प्रताप सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. सोनिया गांधी यांना 5,31,918 मते मिळाली. भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांना 3,67,740 मते मिळाली. दिनेश प्रताप यांचा 1,64,178 मतांनी पराभव झाला होता.

सोनिया गांधी यांनी दिलेले वचन पूर्ण

राज्यसभेवर जाण्यापूर्वी खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी रायबरेलीच्या जनतेला एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले होते. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून गांधी घराण्यातील कोणीतरी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. येथून प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र यावेळी त्यांचे भाऊ राहुल गांधी (rahul gandhi) निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Parineeti Chopra Baby: ‘या’ जोडप्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन!

Solo Trip: एकट्याने प्रवासाची योजना आखत असाल, तर भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी परिपूर्ण!

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

TAGGED: Congress president, Mallikarjun Kharge, Priyanka Gandhi, RaeBareli LokSabha, Rahul Gandhi, Rahul Gandhi news, Sonia Gandhi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाहिंगोली

Hingoli: Adv. सचिन नाईकांच्या संवाद दौऱ्यात ग्रामस्थांनी मांडल्या समस्या

Deshonnati Digital Deshonnati Digital September 28, 2024
Akola: बाभूळगाव ग्राम पंचायतने राबिविलेला उपक्रम पूर्ण महाराष्ट्रात लागू व्हावा – ऍड. प्रकाश आंबेडकर
Nagar Parishad Teachers: नागपूर विभागातील नगर परिषदेच्या ९७४ शिक्षकांचे तीन महिन्यापासून वेतन रखडले
Baba Siddique: बाबा सिद्दीकीसोबतच मुलगा झीशान सिद्दीकीच्या हत्येचाही कट!
Gadchiroli : वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Parineeti Chopra Baby
Breaking Newsदिल्लीदेशमनोरंजन

Parineeti Chopra Baby: ‘या’ जोडप्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन!

October 20, 2025
Solo Trip
दिल्लीदेशफिरस्ता

Solo Trip: एकट्याने प्रवासाची योजना आखत असाल, तर भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी परिपूर्ण!

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?