देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: पुलांच्या बांधकामासाठी खोदलेल्या २५ फूट खड्डयात ‘ईनोव्हा’..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: पुलांच्या बांधकामासाठी खोदलेल्या २५ फूट खड्डयात ‘ईनोव्हा’..!
परभणीक्राईम जगत

Parbhani: पुलांच्या बांधकामासाठी खोदलेल्या २५ फूट खड्डयात ‘ईनोव्हा’..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/29 at 4:51 PM
By Deshonnati Digital Published April 29, 2024
Share

परभणी/पूर्णा(Parbhani/Poorna):- झिरोफाटा ते पूर्णा रस्त्यावर सुरू असलेल्या एका पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराने खोदून ठेवलेल्या खड्डयात इनोव्हा कार (Innova car) कोसळून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील माटेगाव शिवारात रविवार दि.२८ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघात एवढा भिषण होता गाडीचे नुकसान होऊनही दैव बलवत्तर म्हणून गाडीतील दोघांचे जीव वाचले.

सारांश
पुलाचे पिल्लर उभारणीसाठी दोन ते तीन २५ ते ३० फुटाचे खोल खड्डेपाच ते सहा फूट पाणी असल्यानेमोठे अपघात घडून अनेक जण जखमी

पुलाचे पिल्लर उभारणीसाठी दोन ते तीन २५ ते ३० फुटाचे खोल खड्डे

सा .बां विभागाने पूर्णा -झिरोफाटा राज्य रस्ता क्र.२४९ वरील माटेगांवा गावाजवळील थुना नदीवरील जुन्या पुलाचे नव्याने निर्माण (Reconstruction of the bridge) कार्य हाती घेतले आहे. यासाठी संबंधित कंत्राटदाराने जुना पूल पाडून नवीन पुलाचे पिल्लर उभारणीसाठी दोन ते तीन २५ ते ३० फुटाचे खोल खड्डे खोदून ठेवले आहेत. रविवार दि.२८ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास नांदेड कडून परभणी कडे जात असलेल्या एका एम.एच२६/बी.सी/७७०७ या इनोव्हा कारने नांदेड (Nanded)येथून शुभम मुंजाजी पोशट वय ३० रा. सुनेगांव जिल्हा नांदेड. विजय माणीकराव वाडेवाले वय ३५ रा. पेठशिवणी ता. पालम हे दोघे जात होते.

पाच ते सहा फूट पाणी असल्याने

दरम्यान त्यांचे वाहन माटेगांव शिवारात आले असता रस्त्यावर सुरू असलेल्या खड्डयात जाऊन उलटले . कामाबाबत कोणत्याही प्रकारची दिशादर्शक फलक नसल्याने तसेच कामावरील मोठे लावलेले एल ईडी लाईट (LED light) यांचा उजेड डोळ्यावर पडल्याने त्यांचे वाहन थेट २५ फुट खड्डयात जाऊन कोसळल्याचे चालकाने सांगितले आहे. खड्डयात पाच ते सहा फूट पाणी असल्याने व त्यांचा गंभीर दुखापत झाली नाही. मात्र वाहनाचे अतोनात नुकसान झाले आहे.

मोठे अपघात घडून अनेक जण जखमी

पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयाच्या बाजूने बाह्य वळण काढून देण्यात आलेले आहे.बाह्यवळण रस्ता हा सुस्थितीत करून न दिल्याने येथे वेळोवेळी लहान मोठे अपघात घडून अनेक जण जखमी होत आहेत. या घटनेची माहिती माटेगांव पो.पा.स्वामी तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कु-हे यांनी पूर्णा पोलीसांना दिली आहे. घटनाथळी जमादार आमेर चाऊस व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघात ग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही पोलिस करत असल्याचे समजते.

You Might Also Like

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

Parbhani Zilla Parishad: परभणी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर

Fraud of Theft: परभणी दुकानातील साहित्य जाळून केला चोरीचा बनाव!

Disability Fund Expenditure: परभणीत दिव्यांग निधी खर्च करण्यास टाळाटाळ; गटविकास अधिकार्‍यांना घेराव!

Hinganghat : खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

TAGGED: Innova car, LED light, nanded, Reconstruction of the bridge, Terrible accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Ner crime : चोरट्याचा शिवनगरमध्ये चाकूचा धाक, मंगळसूत्र व मोबाईल लंपास; तीन घरे फोडण्याचा प्रयत्न

Deshonnati Digital Deshonnati Digital July 17, 2025
Nanded: ओबीसी आंदोलक आक्रमक; मोर्चा काढत दिली ‘हिमायतनगर बंद’ची हाक..!
Parbhani Municipality: शहरातील लेबरकार्डधारकास वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ
Farmers financial crisis: धान चुकारे अडल्याने शेतकरी आर्थिक संकटात
Pusad rain: पहिल्याच पावसात अशी अवस्था; रस्त्याने चालणे अवघड, सर्वत्र चिखलमय
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Crime Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

October 13, 2025
Parbhani Zilla Parishad
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad: परभणी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर

October 13, 2025
Fraud of Theft
परभणीमराठवाडा

Fraud of Theft: परभणी दुकानातील साहित्य जाळून केला चोरीचा बनाव!

October 13, 2025
Disability Fund Expenditure
मराठवाडापरभणी

Disability Fund Expenditure: परभणीत दिव्यांग निधी खर्च करण्यास टाळाटाळ; गटविकास अधिकार्‍यांना घेराव!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?