आखाडा बाळापूर(Hingoli):- शनिवारी कळमनुरी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमान जनक विधानाचा हिंगोली जिल्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचा वतीने निदर्शन करण्यात आली.
कळमनुरीत उबाठा शिवसेनेच्या वतीने निदर्शने
यावेळी माजी.आ.डॉ.संतोष टारफे,शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील,उपजिल्हाप्रमुख डी.के.दुर्गे,दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलास खिल्लारे,तालुकाप्रमुख सखाराम उबाळे,बाजार समीती सभापती मारोतराव खांडेकर,माजी सभापती नागोराव करंडे,मार्केट कमिटी संचालक साहेबराव पाटील,राजु पाटील,रुस्तुम दांडेकर,माजी नगरसेवक बाळुभाऊ पारवे,अरविंद पाटील,दादाराव डुरे,संतोष आमले,सर्कलप्रमुख नारायण काशीद,माजी सरपंच नागोराव खुडे,जोंधळे व इतर उबाठा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




 
			 
		

