देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Annasaheb Patil: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: 1 लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Annasaheb Patil: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: 1 लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती
मराठवाडामहाराष्ट्रहिंगोली

Annasaheb Patil: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: 1 लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/02 at 3:01 PM
By Deshonnati Digital Published August 2, 2024
Share
Annasaheb Patil

हिंगोली (Annasaheb Patil) : अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) आर्थिक मागास विकास महामंडळाच्या (Economic Backward Development Corporation) योजनांच्या माध्यमातून आज एक लाख मराठा उद्योजकांची संख्या पूर्ण झाली व महामंडळाचे एक लाख लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाली. त्याबद्दल (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा सह्याद्री अतिथी गृह येथे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (मंत्री दर्जा) यांनी सत्कार केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यंत 10 हजार 14 लामार्थी झाले असून, बँकांनी 8 हजार 320 कोटी रुपये व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे व त्यापैकी महामंडळाने 832 कोटी रुपयाचा व्याज परतावा केला आहे.

मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil) आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले व या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करुन नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले व या महामंडळाच्या अध्यक्ष पदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली.

https://twitter.com/Devendra_Office/status/1818499123038880235

महामंडळाचे अध्यक्ष पाटील (Annasaheb Patil) यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करुन (Economic Backward Development Corporation) महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करुन (Maratha society) मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योजकांच्या प्रवाहात सामील केले. तसेच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामार्फत कर्जपुरवठा मिळण्यासाठी सर्व संबंधितांच्या सातत्याने बैठका घेतल्या आणि राज्य सरकारच्या अर्थ विभागाने व्याज परतावा केला. महामंडळाचे अध्यक्ष पाटील (Annasaheb Patil) यांनी शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

You Might Also Like

Parbhani case : शासकीय सेवेत असलेल्या दोन सख्ख्या भावामध्ये कत्तीने मारहाण

Parbhani suicide cases : परभणीच्या पूर्णा तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

Parbhani : परभणीतील वसमत रोडवर किराणा दुकान फोडून १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास..!

Parbhani : परभणीत एक हात मदतीचा; शेतकर्‍यांनी शेतकर्‍याला केलेली एक अनोखी मदत…!

TAGGED: ajit pawar, Annasaheb Patil, Beneficiary entrepreneurs, Chandrakant Patil, CM Eknath Shinde, Development Corporation, Devendra Fadnavis, Economic Backward
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Samata Foundation
विदर्भवाशिम

Samata Foundation: समता फाउंडेशनच्या सहभागाने जलतारा उपक्रम मध्ये रिसोड तालुक्याची आगेकूच

Deshonnati Digital Deshonnati Digital May 9, 2025
Nepal: नेपाळमध्ये भीषण अपघात..! ४० भारतीयांना घेऊन जाणारी बस नदीत पडली
यूपीएससीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या अधिक माहिती
Corruption: राजकारणी बनले ठेकेदार; निवडणूक खर्चाची अप्रत्यक्ष जनतेकडून वसूली
Mahashivratri” श्री कामठेश्वर महादेव मंदिर जुनी कामठी येथे महाशिवरात्री महोत्सव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani case : शासकीय सेवेत असलेल्या दोन सख्ख्या भावामध्ये कत्तीने मारहाण

October 18, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide cases : परभणीच्या पूर्णा तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

October 18, 2025
मराठवाडाआरोग्यपरभणी

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

October 18, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : परभणीतील वसमत रोडवर किराणा दुकान फोडून १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास..!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?