आमदार राजू पाटील नवघरे

आमदार नवघरे यांच्या जनता दरबारात नागरिकांचे गर्दी 

MLA Raju Patil Navghare: वसमत येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी झाली. आमदार नवघरे यांनी विविध समस्यांचे तात्काळ निराकरण केले आणि संबंधित विभागांना सूचना दिल्या.

आमदार नवघरे यांच्या जनता दरबारात नागरिकांचे गर्दी 

MLA Raju Patil Navghare


विविध समस्येवर तोडगा

वसमत (MLA Raju Patil Navghare) : वसमत येथे शासकीय विश्राम ग्राहक सोमवारी आमदार राजू पाटील नवघरे यांनी जनता दरबार घेतला या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिक ग्रामस्थ तक्रारी घेऊन आले होते आमदार राजू पाटील नवघरे यांनी नागरिकांच्या समस्या तक्रारीच्या निपटारा केला संबंधित विभागाला सूचना देऊन तक्रार देखील दाखल घेऊन तात्काळ तोडगा काढण्यात या सूचना दिल्या.

आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांनी सोमवारी शासकीय विश्राम गृहात जनता दरबार भरवला होता या जनता दरबारात शहरासह ग्रामीण भागातील  महिला अपंग वृद्ध तरुण युवक नागरिक ग्रामस्थ आपल्या समस्या अडचणी घेऊन दाखल झाले होते आमदार नवघरे यांनी सर्वांशी आपुलकीने संवाद साधून संबंधित अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना सूचना देऊन प्रश्न मार्गी लावण्याची सूचना दिल्या त्यातून अनेक दिवसापासून पाठपुरावा करत असलेल्या नागरिकांना जनता दरबारात दिलासा मिळत असल्याने व आपले प्रश्न सुटल्याने नागरिकांतून जनता दरबाराबद्दल समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सोमवारी पार पडलेल्या जनता दरबारात घरकुल वीज वितरण महसूल विभाग पोलीस प्रशासन वैद्यकीय सेवा यासह विविध विभागाच्या समस्यांना वाचा फुटली आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या. जनता दरबारात तात्काळ समस्या सुटत असल्याने दरवेळी जनता दरबारात समस्या अडचणी घेऊन नागरिक मोठ्या संख्येने येतात.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action: नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने टिनशेड काढून..

Sep 30, 2026
आमदार राजू पाटील नवघरे यांचा जनता दरबार 

आमदार राजू पाटील नवघरे यांचा जनता दरबार 

MLA Raju Patil Navghare: वसमत येथे आमदार राजू पाटील नवघरे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते या जनता दरबारात मोठ्या संख्येने महिला, नागरिक ग्रामस्थ समस्या घेऊन आले होते आमदार नवघरे

Sep 28, 2026
वसमत येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी लावला तपास

वसमत येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी लावला तपास

Vasmat youth murder case:  वसमत शहरातील  सुवर्णकार वसाहतीमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय तरुण अभिजीत शहाणे त्याच्या खून प्रकरणाचा शोध वसमत शहर पोलिसांनी लावण्यात यश मिळवले आहे

Sep 20, 2026