नागपूर मध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव; प्रशासन सतर्क

 नागपूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

नागपूर मध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव; प्रशासन सतर्क

Bird Flu Alert

नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू

नागपूर (Bird Flu Alert) : नागपूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शासकीय अंडी उगवण केंद्रात या संसर्गाची नोंद झाली असून तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत.

प्रशासनाने संबंधित परिसरात 1 किमीचा सॅनिटेशन झोन आणि 9 किमीचा सर्व्हिलन्स झोन जाहीर केला आहे. बाधित पक्ष्यांचे वैज्ञानिक पद्धतीने कलिंग (culling) करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 30 ते 40 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

सर्व्हिलन्स झोनमध्ये नमुने गोळा करून तपासणी सुरू असून, सध्या तरी इतर ठिकाणी संशयास्पद लक्षणे आढळून आलेली नाहीत. पशुसंवर्धन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, SOPनुसार सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 10, 2026
नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपूर शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे.

Sep 03, 2026
‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2026
नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपूरच्या गोधणी परिसरात मध्यरात्री क्लोरीन गॅसची गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Aug 24, 2026
नागपुरातील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने ई-मेल, पोलिसांचा कसून तपास

नागपुरातील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने ई-मेल, पोलिसांचा कसून तपास

नागपूर शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शहरातील तब्बल 15 शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

Aug 18, 2026