घर घर तिरंगा

सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' रॅली उत्साहात

Ghar Ghar Tiranga: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 12 ऑगस्ट रोजी सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' रॅली उत्साहात

Ghar Ghar Tiranga

हिंगोली (Ghar Ghar Tiranga) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 12 ऑगस्ट रोजी सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयातील NCC कॅडेट्सनी हातात तिरंगा घेऊन प्रभात फेरी काढली. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाला संस्थेचे सचिव  अनिल कुमार भारूका, मुख्याध्यापिका एम. एस. गुंडेकर , NCC फर्स्ट ऑफिसर सोनल जैस्वाल यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थिनी आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

संबंधित सामग्री

हिंगोलीत १५ ऑगस्टला विश्व हिंदू परिषद-बजरंग दलातर्फे भव्य महाआरती

हिंगोलीत १५ ऑगस्टला विश्व हिंदू परिषद-बजरंग दलातर्फे भव्य महाआरती

हिंगोली शहरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘अखंड भारताचा संकल्प’ घेऊन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 14, 2026
कळमनुरी शहरात देशप्रेमाचा अभूतपूर्व उत्साह; भव्य तिरंगा यात्रा मोठ्या जल्लोषात संपन्न

कळमनुरी शहरात देशप्रेमाचा अभूतपूर्व उत्साह; भव्य तिरंगा यात्रा मोठ्या जल्लोषात संपन्न

Kalamnuri Tiranga Yatra: 80 व्यां स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने  कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी शहरात एका भव्य-दिव्य ‘तिरंगा यात्रेचे’आयोजन करण्यात आले होते.

Aug 13, 2026
कळमनुरीत 13 ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

कळमनुरीत 13 ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Kalamnuri Tiranga Yatra: कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 13 ऑगस्टला 'भव्य तिरंगा' नामक राष्ट्रीय एकता व राष्ट्रियता जळाव्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 12, 2026
मलकापुरात तिरंग्याची शान, देशभक्तीचा जल्लोष!

मलकापुरात तिरंग्याची शान, देशभक्तीचा जल्लोष!

“तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर तो देशाच्या स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

Aug 08, 2026
श्री शिवाजी महाविद्यालयात 'मिशन परिवर्तन' अंतर्गत व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

श्री शिवाजी महाविद्यालयात 'मिशन परिवर्तन' अंतर्गत व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

Mission Transformation Yojana: 'मिशन परिवर्तन – वाटचाल नशामुक्तीकडे' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा आणि यशस्वी करिअर या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम

Jul 28, 2026