हिंगोली मोटार सायकल चोरी

हिंगोलीतून चोरट्यांनी पळविल्या दोन मोटार सायकल

Hingoli Motorcycle Theft: शहरातील एनटीसी भागात दोन अज्ञात चोरट्यांनी दोन मोटार सायकल चोरून नेल्याने १० ऑगस्ट रोजी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

हिंगोलीतून चोरट्यांनी पळविल्या दोन मोटार सायकल

Hingoli Motorcycle Theft

हिंगोली (Hingoli Motorcycle Theft) : शहरातील एनटीसी भागात दोन अज्ञात चोरट्यांनी दोन मोटार सायकल चोरून नेल्याने १० ऑगस्ट रोजी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.  हिंगोली शहरातील एनटीसी भागातील कांतिलाल व्दारकालाल जैस्वाल यांची युनिकॉर्न मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ एबी ४५५१ व डॉ. माधव मस्के यांची युनिकॉर्न क्रमांक एमएच ३७ एबी ०३१५ अशा दोन्ही मोटार सायकली घराच्या आवारामध्ये उभ्या केल्या होत्या.

१० ऑगस्टला मध्यरात्री ३.३८ वाजता २ अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून ८० हजार रुपयाच्या मोटार सायकल चोरून नेल्याने हिंगोली शहर पोलिसात कांतिलाल जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या मोटार सायकल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये वैâद झाली असुन चोरट्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण 

Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Oct 01, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026