व्यावसायिक गॅस सिलेंडर

व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्धते करून देण्याची मागणी  व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्धते करून देण्याची मागणी 

LPG cylinder: हिंगोलीत युद्धामुळे एल.पी.जी. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे आल्याने व्यावसायिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. व्यापारी महासंघाने पुरवठा वाढवण्याची मागणी केली.

व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्धते करून देण्याची मागणी 

व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्धते करून देण्याची मागणी 

LPG cylinder

हिंगोली (LPG cylinder) : आखाती देशांतील युद्ध परिस्थितीमुळे एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्र व राज्य  शासनाने काही निर्बंध लागू केले होते. तथापि, सद्यस्थितीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा (LPG cylinder) पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. यामुळे हॉटेल, खानावळी, मिठाई दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापनांचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असून, व्यवसायिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

म्हणून आपण या बाबीकडे तातडीने लक्ष घालून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा वाढविण्या बाबत संबंधित विभागास आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून सकारात्मक कार्यवाही कराल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर अनिल नैनवाणी राज्य उपाध्यक्ष, नंदकिशोर तोष्णीवाल जिल्हा अध्यक्ष, दिलीप चव्हाण माजी नगराध्यक्ष, राजेश बगडिया जिल्हा उपाध्यक्ष, संजय देवडा हिंगोली तालुका अध्यक्ष, सुमित चौधरी हिंगोली शहर अध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026