हिंगोली (Hingoli Municipality) : शहरातील विविध ठिकाणच्या गटारीवरील विविध ठिकाणी ढापे फुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे (Hingoli Municipality) नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील इंदिरा चौक ते अग्रसेन चौक यादरम्यान असलेल्या रस्त्यालगत नालीवर विविध ठिकाणी सिमेंटचे धापे बसविण्यात आले होते. परंतु विविध ठिकाणचे ढापे आता तुटले असून नालीत पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या नाल्यावर पुन्हा नवीन ढापे टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
हिंगोली शहरातील गटारीवरील अनेक ठिकाणचे फुटले ढापे
Hingoli Municipality: हिंगोली शहरात विविध ठिकाणच्या गटारीवरील ढापे फुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे.
Hingoli Municipality
संबंधित सामग्री
जळीत कांडावरून पुढार्यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर
Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय
Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा
Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल