शेतकरी दुर्घटना मृत्यु

सायकलवरून बांधीत पडल्याने वाटेतच शेतकऱ्याचा मृत्यु

Farmer Accidental Death: आंनदराव सायकल सोबत रस्त्यावरून बांधीत पडले व मृत्यु झाला वाटसरुनां अंदाजे 3 वाजता आनंदराव पाण्यात पडले असल्याचे दिसुन आले.

सायकलवरून बांधीत पडल्याने वाटेतच शेतकऱ्याचा मृत्यु

Farmer Accidental Death

कोरेगाव, चोप/ गडचिरोली (Farmer Accidental Death) : देसाईगंज तालूक्यातील कोरेगाव येथिल शेतकरी आनंदराव सदाशीव पिलारे वय 65 हा सायकलने स्वतः च्या डोंग रमेंढा येथिल शेताकडे 1 ते 1. 30 वाजेच्या दरम्यान गेला शेत बघुन स्वगावी परत परतत असतांना, रस्त्याच्या कडेला असलेले चोप येथिल अरुण राजगिरे यांचे शेत आहे. आंनदराव सायकल सोबत रस्त्यावरून बांधीत पडले व मृत्यु झाला वाटसरुनां अंदाजे 3 वाजता आनंदराव पाण्यात पडले असल्याचे दिसुन आले. याची माहीती देसाईगंज पोलीसांना देण्यात आली.

देसाईगंज पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून मुत्य देह उत्परणीय तपासनीसाठी देसाईगंज ग्रामीण रूग्णालयात पाठविन्यात आले. (Farmer Accidental Death) आंनदराव सायकल सोबत रस्त्यावरून बांधीत पडले व मृत्यु झाला वाटसरुनां अंदाजे 3 वाजता आनंदराव पाण्यात पडले असल्याचे दिसुन आले. मृत्युचे कारण कळू सकले नाही आंनदराव च्या मागे पत्नी,एक मुलगा, व मुलगी असा परीवार आहे. या (Farmer Accidental Death) शेतकर्याच्या आकस्मिक मृत्युने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपास देसाईगंज पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार मुरारी गेडाम जयपाल बांबोडेकरीत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्‍यांचा मृत्यू

हिंगोली जिल्हाभरात २० दिवसात दुष्काळीने घेतला ७ शेतकर्‍यांचा मृत्यू

Hingoli farmer death: जिल्ह्यात दुष्काळी  परिस्थिती निर्माण झाल्याने हतबल  झालेल्या ७ शेतकर्‍यांनी अवघ्या  २० दिवसात आत्महत्या करून जीवनयात्रा  संपविण्याची घटना घडली  आहे.

Sep 27, 2026
ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

ईसापूर रमणा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

हिंगोलीच्या ईसापूर रमणा येथे ५० वर्षीय शेतकरी विठ्ठल वाढवे यांची आत्महत्या; नापिकी, दुष्काळ, कर्ज आणि मुलीच्या विवाहाची चिंता असल्याची माहिती.

Sep 26, 2026
रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

Transformer Accident Farmer Death: तालुक्यातील पाडी पोहकर येथे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्रावर काम करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी

Sep 20, 2026
बस चालकाची घाई ठरली जीवघेणी; शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

बस चालकाची घाई ठरली जीवघेणी; शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Chakur Farmer death: बसमध्ये प्रवासी चढत असतानाच चालकाने बस पुढे नेल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या वडवळ नागनाथ येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Sep 11, 2026
मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

सौ. आरती राजेश वानखडे यांची तातडीने घटनास्थळी धाव; मृताच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची ठाम मागणी

Aug 27, 2026