आदिवासी कवर समाजाच्या वतीने टेमली येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे उत्सहात संपन्न 

आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट सोहले यांच्या वतीने मौजा टेमली येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी कवर समाजाच्या वतीने टेमली येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे उत्सहात संपन्न 

Mass Marriage Ceremony

भंडारा (Mass Marriage Ceremony) : आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट सोहले यांच्या वतीने मौजा टेमली येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विवाह सोहळ्यात एकूण 05 जोडपी विवाह बद्ध झालीत. कवर समाजच्या वतीने सामाजिक ऐकता जोपासणे व समाजातील गरजू लोकांना मदत होणाच्या भावनेने दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येते. या वर्षी हा सोहळा टेमली येथे आयोजित करण्यात आले . या प्रसंगी उदघाटक म्हणून कवर समाजाचे प्रमुख मार्ग दर्शक प्रा. डॉ. मेघराज कपूर, कार्यक्रम अध्यक्ष बिंदूलाल चंद्रवंशी कवर समाज अध्यक्ष , जगदीश कपूरडेरिया क्षेत्र  अध्यक्ष , अवध बगमूळ क्षेत्र सचिव,गाव प्रमुख मदन करशी, प्रमुख अतिथी मनोज अग्रवाल अध्यक्ष कोरची तालुका काँग्रेस, सदरुदिन भमानी प्रतिष्ठित व्यापारी कोरची, अंबिका बंजार माजी सभापती, निकाबाई थाट सरपंच, कमलबाई हारमे पो पाटील,आदिवासी कार्यकर्त्या प्रमिला काटेंगे, कुमारीबाई जमकातन, नीराबाई दुधकवर, भिखम फुलकवर,पितांबर अरुग्दुल्ला, वामन केवास, नीलांबर चंद्रवंशी, हरिश्चंद्र पैकरा, कालिराम चंद्रवंशी, महेशराम चंद्रवंशी, अशोक फुलकवर, मनोहर मिरी, परमानंद पूजेरी, जासल सांगसुरवार, कुशल बंजार, रंजित बागडेरिया, नरेश जमकातन, सामसाय गंगाकाचूर, शामराव जमकातन, मदन करशी, महेश करशी, सखीलाल बागडेरिया, जोहीतराम बखर, लखन फुलकवर, अनुसया बागडेरिया, खेमबाई मिरी, उताराबाई पूजेरी, देशीरबाई सोनकुकरा, हेमराज सोनकोतरी, ओमकार सुवा, रामदायल फुलकवर उपस्थित होते. कार्यक्रम यशसवितेसाठी सामाजिक पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, महिला यांनी योगदान दिले. दरवर्षी प्रमाणे पुढच्या महिण्यात कवर समाजचे मौजा नान्ही, अंभोरा, चिपोटा, हलबिटोला या सामाजिक क्षेत्रात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी समजबांधव मोठया संख्येने उपस्थित राहून सामाजिक योगदान देण्याचे आव्हान उपस्थित मान्यवर मंडळींनी केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. गणेश सोनकलंगी, प्रास्ताविक तिलक बागडेरिया तर आभार  सांगसुरुवार यांनी मानले.

संबंधित सामग्री

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मोठा निर्णय! आता तृतीयपंथीयांना मिळणार शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Transgender Education Scholarship: तृतीयपंथीयांना शिष्यवृत्ती तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृ‍तिक ‍विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार

Sep 10, 2026
दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.

Sep 05, 2026
आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

MLA Savarkar: आमदार सावरकरांनी पांदन शेत रस्त्यांचे रूपांतर डांबरीकरण रस्त्यात करून, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेली समस्या कायम स्वरूपात सोडविल्याने आमदार सावरकरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Aug 30, 2026
अधिकारांविना प्रशासक निष्प्रभ; पातूर तालुक्यातील विकासकामे ठप्प

अधिकारांविना प्रशासक निष्प्रभ; पातूर तालुक्यातील विकासकामे ठप्प

पातूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली.

Aug 14, 2026