परभणी भीषण आग

परभणीच्या कुंडी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग; १५ लाखांचे नुकसान 

Parbhani terrible fire: परभणीच्या कुंडी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत दोन भावांचे १५ लाखाचे नुकसान झाले. अग्निशामन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.

परभणीच्या कुंडी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग; १५ लाखांचे नुकसान 

Parbhani terrible fire

अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात

परभणी (Parbhani terrible fire) : सेलू तालूक्यातील कुंडी येथेशॉर्टसर्किटमूळे लागेल्या आगीत दोन भावांचे १५ लाखाचे नूकसान झाले आहे. सदरिल घटना शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.

या (Parbhani terrible fire) घटनेमध्ये शिवाजी दत्तराव मोगल व सुनिल दत्तराव मोगल यांच्या माळवदाचे सागवान माडीचे ७ लाख रूपये, सोलार  २ लाख रूपये, अन्नधान्य व पैसे मिळून ४ लाख ५० हजार रूपये असे एकूण १५ लाख रूपयाचे नूकसान झाले असून या आगीच्या घटनेमूळे मोगल कुटूंब उघड्यावर आले असून या कुटूंबाची मोठी आर्थिक हानी झाली आहे. सदरील आगीच्या घटनेची तिव्रता एवढी होती की आग विझविण्यासाठी सेलू नगरपालिकेच्या आग्नीशामन दलास पाचरण करून आग आटोक्यात आणण्यात आग्निशामन दलास यश आले. घटनास्थळी मंडळ अधिकारी विजय बोधले व पोलिस पाटील प्रदिप मोगल यांनी पंचनामा करून सोमवार २७ अहवाल तहसिलदार यांना सादर करणार आहेत. दरम्यान या घटनेमूळे हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026