सकल मराठा समाज

सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ३ सप्टेंबर गुरुवार रोजी भेंडेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन शांततेत करण्यात आले.

सकल मराठा समाजाकडून भेंडेगाव पाटीवर रास्ता रोको आंदोलन

Sakal Maratha Samaj

कुरुंदा (Sakal Maratha Samaj) : वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ३ सप्टेंबर गुरुवार रोजी भेंडेगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन शांततेत करण्यात आले. म्हातारगाव येथील मराठा तरुण व समाज बांधवांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन केले. यावेळी "एक मराठा लाख मराठा", आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे  अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात म्हातारगाव व परिसरातील सकल मराठा समाज बांधव   उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी कुरुंदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कुरुंदा पोलीस स्टेशनचे   ठाणेदार महादेव पुरी यांना दिले. मराठा आरक्षण तात्काळ लागू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले त्यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते .

टैग्स: Sakal Maratha Samaj

संबंधित सामग्री

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

Sakal Maratha Samaj: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. अनेक दिवस उलटले तरी शासन सकारात्मक निर्णय घेत नाही

Sep 08, 2026
वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

Sakal Maratha Samaj Rally: वसमत येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली खांडेगाव सर्कल

Sep 07, 2026
वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आठवडाभर शांततेच्या मार्गाने आंदोलन

Sep 06, 2026
कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

Sakal Maratha Samaj: मराठा योद्धा मनोज  जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Sep 04, 2026
सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

Sakal Maratha Samaj: संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्याबाबत सकल मराठा समाज

Sep 03, 2026