कोरेगाव, चोप (Shop Fire Incident) : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील बाजारपेठेतील कटाणमाल आणि बिछात केंद्र दुकानाला आज सुमारे 12 वाजेच्या दरम्यान आग लागली. यात जवळपास 3 लाखांचे नुकसान झाले. कोरेगाव येथे ग्रा.प.च्या बाजार पेठेत मोहन गुरूनूले यांची बिछायत व कटान मालाची दुकान आहे. शुक्रवार बाजार असल्याने शनीवारी बाजार पेठ बंद असते. दुपारी 12 च्या दरम्यान शेजारी बोळीतील कचराकुंडीला आग लावल्याने वनवा दुकानात आल्याने शेड ला आग लागली. यात मोहन चे 3 लाखाचे नुकसान झाले. यामध्ये तलाठी सयाम,व पोलीस पाटील शाम उईके यांनी मौका पंचनामा केला. नागरीकांच्या सर्तकते मुळे इतर दुकान वाचले.
दुकानाला आग लागून तिन लाखाची नुकसान
देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील बाजारपेठेतील कटाणमाल आणि बिछात केंद्र दुकानाला आज सुमारे 12 वाजेच्या दरम्यान आग लागली.
Shop Fire Incident
संबंधित सामग्री
हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा डंका! डायल 112 सेवेत राज्यात प्रथम क्रमांक
Hingoli Dial 112 Service: संकटात सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्यात हिंगोली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात बाजी मारली आहे. डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली
परभणीत कौसडी येथे बोअरवेलच्या खड्ड्यातून तीन वर्षीय बालकाचे थरारक रेस्क्यू
Child Rescue Operation: जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील शेतात बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या तीन वर्षीय बालकाला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश
तारापीठमधील हॉटेलला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू
Tarapith Hotel fire: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथील एका खाजगी हॉटेलला सोमवारी सकाळी मोठी आग लागली. हॉटेलमध्ये अडकलेल्या सात जणांचा भाजल्याने मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी
दैनिक देशोन्नतीच्या वृत्तामुळे मुंबर्ईचे पथक हिंगोलीत तात्काळ दाखल
Hingoli Railway Bridge Problem: शहरातील खटकाळी रस्त्यावरील नवीन भूमीगत रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचून वाहतुकीला खोळंबा होत होता. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. यासाठी मुंबईचे पथक दाखल
परभणीत व्यापार्याने तोडली शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्याची वायर...!
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसविण्यात आलेल्या शासकीय सीसीटीव्ही कॅमेर्याची वायर विनापरवाना तोडण्यात आली.