वसमत पोलिस मोहीम

रहदारीस अडथळा करणाऱ्या हातगाड्या विरोधात पोलिसांची मोहीम

Wasmat Police Mission: वसमत शहरातील रहदारीला अडथळा करणारे हातगाडे व टपऱ्यांविरुद्ध पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या नेतृत्वात ८ एप्रिल रोजी सायंकाळी मोहीम हाती घेण्यात आली.

रहदारीस अडथळा करणाऱ्या हातगाड्या विरोधात पोलिसांची मोहीम

Wasmat Police Mission

वसमत (Wasmat Police Mission) : शहरात रहदारीला अडथळा करणारे हादगाडे व टपऱ्या रस्त्यावर आडवे-तीडवे लागणारे वाहन यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या नेतृत्वाखाली ८ एप्रिल बुधवारी सायंकाळी मोहीम हाती घेण्यात आली होती. या अंतर्गत रहदारीसाठी रस्ता मोकळा करण्यात येत होता बस स्थानक ते आसेगाव कॉर्नर परिसरापर्यंत ही मोहीम राबवणे सुरू होते 

वसमत शहरातील बस स्थानकासमोर वाहनांची कायम गर्दी असते रस्त्यावर आडवे तिडवे ऑटो उभे राहतात. त्यामुळे अपघात होण्याची काय भीती असते सोबतच बसस्थानकाच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूला हातगाडे टपऱ्या व इतर किरकोळ व्यावसायिक यांची गर्दी होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो अनेकदा अपघातही होतात. या (Wasmat Police Mission) पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुधीर वाघ व त्यांच्या पथकाने रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बुधवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाने वाहनधारकांना रस्त्यावर थांबण्यास मनाई केली आहे व रहदारीला अडथळा झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action: नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने टिनशेड काढून..

Sep 30, 2026
वसमत येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी लावला तपास

वसमत येथील तरुणाच्या खून प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी लावला तपास

Vasmat youth murder case:  वसमत शहरातील  सुवर्णकार वसाहतीमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय तरुण अभिजीत शहाणे त्याच्या खून प्रकरणाचा शोध वसमत शहर पोलिसांनी लावण्यात यश मिळवले आहे

Sep 20, 2026
तुमच्यापैकी किती शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात?

तुमच्यापैकी किती शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात?

Vasmat Guru Gaurav Ceremony: तुमच्यापैकी किती शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात हात वर करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले व  एसी सभागृहात प्रचंड..

Sep 20, 2026