मुंबईतील मेळाव्याच्या अनुषंगाने युवा सेनेच्या बैठकीत नियोजन

मुंबईतील मेळावा यशस्वी करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १३ एप्रिलला नांदेड येथे विशेष आढावा बैठक बोलावली आहे.

मुंबईतील मेळाव्याच्या अनुषंगाने युवा सेनेच्या बैठकीत नियोजन

Youth Rally

हिंगोली (Youth Rally) : मुंबईतील मेळावा यशस्वी करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी १३ एप्रिलला नांदेड येथे विशेष आढावा बैठक बोलावली आहे. हिंगोलीतील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहून त्यानंतर १८ एप्रिलला  मुंबईकडे प्रस्थान करायचे आहे. युवा सेना नेते पूर्वेस सरनाईक, सचिन साळवे, राहुल लोंढे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर युवा शिवसैनिक जाण्याकरता प्रवास व्यवस्था करण्यात आली आहे.

​​​​​​​

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ​राम कदम यांनी बोलताना -"माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  विचारांची ताकद मुंबईत दाखवण्यासाठी हिंगोलीतून रेकॉर्डब्रेक युवा सैनिक जातील. १३ एप्रिलला नांदेडचा निरोप सर्व पदाधिकाऱ्यां पर्यंत पोहोचवण्यात आला असून, सर्वांनी एकजुटीने या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे असे प्रतिपादन राम कदम यांनी शासकीय विश्रामगृहातील बैठकीत केले. या बैठकीला युवा सेनेचे सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026