देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण
मुंबईअकोलाआरोग्यहिंगोली

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/16 at 4:30 PM
By Deshonnati Digital Published October 16, 2025
Share

₹ 25 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत

मुंबई (CM Assistance Fund) : अकोला येथील 16 वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला उपचार परवडणारे नव्हते. या संकटाच्या काळात 12 वर्षीय लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला ‘स्टेम सेल्स दान करून त्याचे प्राण वाचवले. तर आर्थिक मदतीसाठी (CM Assistance Fund) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने पुढाकार घेतल्याने उपचार शक्य झाले.

सारांश
₹ 25 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदतविविध स्रोतांतून मदतीचा हातजीवनप्रमाणे अनेक रुग्णांना मदतीचा हात

जीवन (नाव बदलले आहे) हा 16 वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह आणि 12 वर्षीय लहान भावासोबत अकोला येथे राहतो. वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपासून जीवन सतत आजारी पडत होता. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील तपासणीसाठी मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे रक्त तपासणीतून जीवनला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराकरिता बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तसेच उपचारासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तविला. या परिस्थितीत डॉक्टरांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या (CM Assistance Fund) माध्यमातून आर्थिक मदत घेण्याचा सल्ला दिला होता.

जीवनच्या पालकांनी तातडीने मुंबई गाठली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात धाव घेत, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. श्री. नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही केली. त्यातूनच मुंबई येथील जसलोक रुग्णालयात जीवनवर उपचार सुरू करण्यात आले.

विविध स्रोतांतून मदतीचा हात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या (CM Assistance Fund) पुढाकारातून, टाटा ट्रस्टच्या मोठ्या योगदानातून तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण 25 लाखांची मदत उभी करण्यात आली. 4 सप्टेंबर 2025 रोजी जीवनच्या 12 वर्षीय लहान भावाने अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दान केले आणि त्यानंतर जसलोक रुग्णालयात जीवनवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपन करण्यात आले.

जीवनप्रमाणे अनेक रुग्णांना मदतीचा हात

जीवनप्रमाणेच अनेक गरीब व गरजू रुग्णांवर संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या निर्देशानुसार उपचार करण्यात येत आहेत. दुर्धर आजार झाल्यास कोणीही हताश न होता (CM Assistance Fund) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संपर्क साधावा. त्यासाठी नागरिकांनी 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क साधावा.
– रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष.

You Might Also Like

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

Hingoli District Court: शासकीय कामात अडथळा; आरोपीला कारावास व दंड

Student molestation case: वस्तीगृहातील विद्यार्थिंनीच्या विनयभंग प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

Nanhe Sitare: ‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

Soybean Buying Center: हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

TAGGED: Adv. Ashish Shelar, ajit pawar, Chandrasekhar Bawankule, Chhagan Bhujbal, CM Assistance Fund, CM Devendra Fadnavis, Dadaji Bhuse, eknath shinde, Girish Mahajan, MLA Abu Azmi, MLA Ambadas Danve, MLA Manoj Jamsutkar, MLA Parinay Phuke, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heavy rain
विदर्भगोंदियामहाराष्ट्र

Gondia Heavy rain: मेघ बरसले; घरांची पडझड, पीक पाण्याखाली, मार्ग बंद, गावे संपर्काबाहेर

Deshonnati Digital Deshonnati Digital July 21, 2024
washim: अपे व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक
Truck Accident: मसलगा पाटीनजीक ट्रक पलटला; दोघे ठार, एक जखमी
Akhil Bhartiy Chhava Sanghatan: चैतन्य स्कूलसमोर गुरुवारपासून बेमुदत धरणे!
CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेपासून महिला वंचित राहू नयेः आ. डॉ. भोयर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाआरोग्यपरभणी

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

October 18, 2025
Hingoli District Court
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Court: शासकीय कामात अडथळा; आरोपीला कारावास व दंड

October 17, 2025
Student molestation case
मराठवाडाहिंगोली

Student molestation case: वस्तीगृहातील विद्यार्थिंनीच्या विनयभंग प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

October 17, 2025
Nanhe Sitare
मराठवाडाहिंगोली

Nanhe Sitare: ‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?