देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला
क्राईम जगतपरभणी

बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून कुऱ्हाडीने हल्ला

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/28 at 7:10 PM
By Deshonnati Digital Published April 28, 2024
Share

परभणी/गंगाखेड(Parbhani/Gangakhed):- सुमारे नऊ वर्षांपूर्वी दुसऱ्या जातीतील तरुणाने चुलत बहिणीला पळवून नेत तिच्यासोबत लग्न केल्याचा राग मनात धरून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्या तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक २६ एप्रिल शुक्रवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोद्री येथे घडली आहे. याप्रकरणी रविवार रोजीच्या पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील महानंदा या तरुणीने गावातीलच धोंडीराम देवकते याच्यासोबत पळून जाऊन सुमारे नऊ वर्षांपूर्वी लग्न केले होते. दुसऱ्या जातीतील तरुणासोबत केलेल्या लग्नाला महानंदा यांच्या घरच्यांसह चुलत भावांचा विरोध होता. यावरून चुलत भाऊ (cousin)बाळू बालाजी लटपटे हा खूप चिडलेला होता व एक ना एकदिवस तरी धोंडीराम देवकते याचा काटा काढणार असे गावातील लोकांकडे म्हणत असल्याने पळून जाऊन लग्न केले.

तेंव्हापासून फिर्यादी व तिचा पती बाहेरगावी राहत होते. शिंगणापूर येथून परत आलेल्या गावातील कावडसमोर हलगी वाजविण्याचे निमंत्रण आल्याने दिनांक २६ एप्रिल शुक्रवार रोजी आम्ही गावात आलो. रात्री ९:३० ते १० वाजेच्या सुमारास गावातील हनुमान मंदिरासमोर कावड आली, तेंव्हा आम्ही कावडचे दर्शन घेत असताना व पती धोंडीराम देवकते हा कावड समोर हालगी वाजवित असताना चुलत भाऊ बाळू बालाजी लटपटे हा तेथे आला व जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने लोखंडी कुऱ्हाडीने धोंडीराम देवकते यांच्या डोक्यात दोन वार करून गंभीर जखमी केले.

रक्तबंबाळ होऊन धोंडीराम देवकते पडला तेंव्हा मी गेलेल्या इज्जतीचा आज बदला घेतल्याचे सांगत शिवीगाळ केल्याची फिर्याद महानंदा धोंडीराम देवकते यांनी दिल्यावरून दिनांक २८ एप्रिल रविवार रोजी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात जिवे मारण्याच्या उद्देशाचे कलमासह अनुसूचित जाती जमाती संरक्षण प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

Crop Harvesting Experiment: परभणीत पीक कापणी प्रयोग; विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणुक!

Parbhani Accident: परभणीतील पाथरी रोडवर अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

Girl Molestation: नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

Mohadi Nagar Panchayat: मोहाडी नगरपंचायतमधील भ्रष्टाचार आता मंत्रालयात गाजणार!

Kamlapur : गांजा तस्करांना रेपनपल्ली पोलिसांनी केली अटक

TAGGED: cousin, Gangakhed Police Station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsआपले शहरनागपूरविदर्भ

Nagpur Metro Works : उत्तर नागपुरातील मेट्रोची कामे पूर्ण करा

Deshonnati Digital Deshonnati Digital May 23, 2024
Pusad Assembly Election: पुसद विधानसभेचे राजकारण चांगलेच रंगले विद्यमान आमदारांना बंगल्यातूनच विरोध!
Akola: दोन कार अमोरसमोर धडकल्या; ६ जागीच ठार
Manvat Crime : कर्ज, नापिकीला कंटाळून पिले विषारी द्रव
Hinganghat : ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त  
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Crop Harvesting Experiment
परभणीमराठवाडा

Crop Harvesting Experiment: परभणीत पीक कापणी प्रयोग; विमा कंपनीकडून शेतकर्‍यांची फसवणुक!

October 14, 2025
Parbhani Accident
मराठवाडापरभणी

Parbhani Accident: परभणीतील पाथरी रोडवर अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

October 14, 2025
Girl Molestation
मराठवाडापरभणी

Girl Molestation: नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

October 14, 2025
(Mohadi Nagar Panchayat)
विदर्भक्राईम जगतभंडारा

Mohadi Nagar Panchayat: मोहाडी नगरपंचायतमधील भ्रष्टाचार आता मंत्रालयात गाजणार!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?