देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Khadki Water Problem: कंत्राटदाराच्या हलगर्जिपणामुळे तीन वर्षांपासून खडकी गाव पाण्यापासून वंचित
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Khadki Water Problem: कंत्राटदाराच्या हलगर्जिपणामुळे तीन वर्षांपासून खडकी गाव पाण्यापासून वंचित
विदर्भभंडारा

Khadki Water Problem: कंत्राटदाराच्या हलगर्जिपणामुळे तीन वर्षांपासून खडकी गाव पाण्यापासून वंचित

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/17 at 1:58 PM
By Deshonnati Digital Published July 17, 2025
Share
Khadki Water Problem

तीन वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती
तात्काळ काम सुरू करण्याची मागणी

पालोरा (Khadki Water Problem) : मोहाडी तालुक्यातील खडकी गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी नेहमी ताटकळत असल्यामुळे २०२२ ते २०२३ मध्ये जलजिवन मिशन योजना अंतर्गत ८७ लक्ष मंजूर करण्यात आले असून टेंडर सुध्दा काढण्यात आले असून अर्धवट काम सुध्दा केले आहे. परंतु एक वर्षापासून कान्टैक्टर च्या निष्काळजीपणा मुळे काम बंद असल्यामुळे ग्रामस्थांना आजपावेतो (Khadki Water Problem) पाणी मिळाले नाही. त्यामुळे महीलांची पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

सविस्तर असे की जलजीवन मिशन योजना अंतर्गत (Khadki Water Problem) पाण्याची टाकीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु पाईपलाईन अर्धवट घालून काम थांबवले आहे.ग्रामिण पाणी पुरवठा विभागाला कित्येकदा तक्रार केली असून अधिकारी यांनी कंत्राटदार यांना वारंवार सुचना देऊनही पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होत नसल्याने खडकी गावातील महिलांना पाण्यासाठी तळफळत राहण्याची वेळ आली आहे.

जल जीवन मिशन योजना दोन वर्षांत पूर्ण होऊन खडकी ग्रामस्थांना पाणी (Khadki Water Problem) मिळायला पाहिजे होते. परंतु जल जिवन मिशन योजना फुसकी ठरली आहे. पावसाळा सुरू झाला असतांनाही पाणी मिळत नाही तरीही कंत्राटदार काम पूर्ण कररण्यास दिरंगाई करीत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली, परंतु कंत्राटदाराच्या हलगर्जिपणामुळे काम पूर्ण होत नसल्याने आता तरी (Jaljeevan Mission Yojana) जल जीवन मिशन योजनाचे अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भर पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी (Khadki Water Problem) दूरवर जाण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. या बाबतीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून लक्ष देवून खडकी येथील जलजीवन मिशन योजनेचे (Jaljeevan Mission Yojana) पूर्ण करण्यात यावा व ग्रामस्थांना सुध्दा त्रास होणार नाही. तरी तात्काळ जलजीवन मिशन योजना अंतर्गत काम सुरू करावा अशी मागणी सरपंच अश्विन बागडे यांनी केली आहे. समजा या महिन्यात काम पूर्ण न केल्यास अन्यथा आम्ही समस्त ग्रामवासी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करु असा इशारा सरपंच अश्विन बागडे यांनी दिला आहे.

You Might Also Like

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

Desaiganj Encroachment: देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गांवर अतिक्रमण धारकांचे बिर्‍हाड

TAGGED: Jaljeevan Mission Yojana, Khadki Water Problem
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
PM Aawas Yojana
विदर्भवाशिम

PM Aawas Yojana: घरकुलासाठी घ्यावे लागते कर्ज!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 1, 2025
Adani Green Energy: अदानी ग्रीन एनर्जीने रचला इतिहास; भारतातील सर्वात मोठी ऑपरेशनल रिन्यूएबल एनर्जी कंपनी
Free Health camp: महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वितरण संपन्न
Nicknames of Indian Cities: नवाबांचे शहर किंवा डोंगरांची राणी; जाणून घ्या.. तुमचे शहर कोणत्या नावाने आहे प्रसिद्ध
Test post title
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Soybean Price
विदर्भवाशिम

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

October 19, 2025
Kothari Ceremony
विदर्भगडचिरोली

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?