देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia : अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट ठार; तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी शिवारातील घटना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia : अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट ठार; तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी शिवारातील घटना
विदर्भगोंदिया

Gondia : अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट ठार; तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी शिवारातील घटना

web editorngp
Last updated: 2025/04/24 at 6:20 PM
By web editorngp Published April 24, 2025
Share

तुमसर (Gondia) :- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या माडगी शिवारात २४ एप्रिल रोजी सकाळ दरम्यान अज्ञात वाहनाने काळवीटाला धडक दिल्याने जागिच ठार (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील तुमसर -गोंदिया राष्ट्रीय मार्गावर माडगी शिवारात अन्नपाण्याच्या शोधात हरीण आणि काळवीट यांच्यासह अन्य वन्यप्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणारी वाहने अनेकदा प्राण्यांचा जीव घेतल्याची उदाहरणे आहेत.

वनविभागाच्या कडक कायद्याच्या धाकात सुध्दा वाहनचालक मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न अजिबात करीत नसल्याचे उदाहरण

त्यात काही दिवसापूर्वी हरीण ठार झाल्याची घटना घडली होती. परंतु वनविभागाच्या कडक कायद्याच्या धाकात सुध्दा वाहनचालक मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न अजिबात करीत नसल्याचे उदाहरण समोर येत आहेत. त्यात उपचाराअभावी अनेक .वन्यप्राण्यांच्या जीव गेल्याची अनेक उदाहरणे ऐकण्यास मिळाली आहे . दरम्यान २४ एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान चारा पाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडत गावाकडे मार्ग क्रमण करणाऱ्या एका काळवीट ला अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडताना जबर धडक दिली. त्यात काळवीट जागिच ठार झाला.सदर घटनेची माहिती तुमसर व वनपरिक्षेत्र (Forest area) क्षेत्र कार्यालयाला देण्यात आली.

दरम्यान वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचली भटक्या,व हिंस्र, श्वानापासुन,अथवा वाहनापासुन मृत काळवीटाला धोका पुन्हा पोहचु नये म्हणून येणाऱ्या- जाणाऱ्या वन्यप्रेमींनी काळविटाला (antelope) राष्ट्रीय महामार्गावरुन बाजूला करुन घटनास्थळी वन्यप्रेमी तळ ठोकुन होते अशी माहिती आहे.मृत काळविटावर वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: antelope, death, forest area, Gondia
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Water Supply
वाशिमविदर्भ

Water Supply: रिसोड शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करा; नागरिकांची मागणी!

Deshonnati Digital Deshonnati Digital June 9, 2025
Vehicle Accident: बेलोरा गावाजवळ वाहन पलटी, जीवितहानी नाही
Risod Election Result: विधानसभा निवडणूक निकालामध्ये अकरावी फेरी ठरली गेम चेजर…
Hingoli Accident: बायपास रस्त्यावर मोठा अपघात; ट्रकच्या धडकेने एकजण ठार
MP Supriya Sule: शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्न सोडवू- खासदार सुप्रिया सुळे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?