देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Central Cooperative Bank: कर्जदार व सोसायटीचे सदस्य यांचा ‘ग्राहक प्रबोधन’ सभेचे आयोजन!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Central Cooperative Bank: कर्जदार व सोसायटीचे सदस्य यांचा ‘ग्राहक प्रबोधन’ सभेचे आयोजन!
विदर्भवाशिम

Central Cooperative Bank: कर्जदार व सोसायटीचे सदस्य यांचा ‘ग्राहक प्रबोधन’ सभेचे आयोजन!

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/09 at 4:42 PM
By Deshonnati Digital Published June 9, 2025
Share
Central Cooperative Bank

रिसोड (Central Cooperative Bank) : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त सहकारातून समृद्धी निर्माण करणे व सहकाराला बळकटी प्रदान करणे या दृष्टीने अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Central Cooperative Bank) यांच्या वतीने मोप या ठिकाणी पंचक्रोशीतील बँकेचे ठेवीदार (Bank Depositors), कर्जदार व सोसायटीचे सदस्य यांचा ग्राहक प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभे करता मार्गदर्शक म्हणून रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा बँकेचे संचालक अमितभाऊ झनक (MLA and Bank Director Amitbhau Janak) हे होते. व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बँकेचे जेष्ठ संचालक वामनराव देशमुख (Senior Director of Bank Wamanrao Deshmukh) होते. तसेच प्रमुख उपस्थितीत भास्करराव मोरे सहाय्यक निबंधक रिसोड होते. तसेच मोप येथील सरपंच भागवतराव नरवाडे, गणेशराव गारडे उपाध्यक्ष ख वि संघ रिसोड, रामभाऊ नरवाडे बँकेचे निवृत्त अधिकारी, दत्तराव नरवाडे सेवा सह सो अध्यक्ष, डॉ सिकची, श्री सुभाषराव गरकळ, श्री किसनराव नरवाडे माजी सैनिक, तालुका मार्केटिंग अधिकारी श्री पी एन जाधव व एस पी कोकाटे व मोप शाखेचे रोखपाल जयभाये उपस्थित होते.

बँकेचा विविध योजनांचा लाभ!

क्रायकर्माचे प्रस्ताविक तालुका प्रमुख तलवारे यांनी केले. तर सूत्र संचालन श्री अजय जाधव यांनी केले. बँकेचा विविध योजनांचा (Scheme) लाभ जसे की, थकीत पीक कर्जदारास संपूर्ण व्याज माफी योजना व विविध बिगर शेती कर्ज योजना व ठेवी सेवा सुविधांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा. असे आव्हान माननीय संचालक देशमुख साहेब यांनी केले. तर संस्थेचे सभासद यांनी रु 3.00 पर्यन्त बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्यावा असे आव्हान मा. झनक साहेब यांनी केले. तसेच बँकेच्या विविध डिजिटल बॅकिंग योजनेबद्दल माहिती पालक शाखाधिकारी रमाकांत मस्करे यांनी दिली. व pmsby अंतर्गत रु 200000/ विमा मयत खातेदार अशोक वाळके यांचे वारस नंदाबाई वाळके यांना माननीय झनक साहेब व देशमुख साहेब यांच्या हस्ते दिला. सदर कार्यक्रमास बँकेचे सभासद, ठेवीदार व सोसायटी सदस्य, तालुक्यातील गटसचिन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे आभार प्रदर्शन मोप शाखेचे निरीक्षक राऊत यांनी केले.

You Might Also Like

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

Minor Irrigation Department: धरणाच्या पाण्याखाली येणारी शेतजमीन संपादित करा!

Heavy Rain: अतिवृष्टीने रिसोड तालुक्यातील संत्रा पिकावर फेरले पाणी!

Risod Police: पोलीस स्टेशन रिसोडची उल्लेखनिय कामगिरी!

TAGGED: Bank depositors, Central Cooperative Bank, MLA and Bank Director Amitbhau Janak, scheme, Senior Director of bank Wamanrao Deshmukh
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भमुंबई

Nagpur High Court : ९ जूनपर्यंत कोर्ट बंद राहणार

Deshonnati Digital Deshonnati Digital May 21, 2024
Manora Police: गोंडेगाव येथे हात भट्टीवर पोलिसांचा छापा
Hingoli Police: पोलिस असल्याची बतावणी करून हिंगोलीत व्यापार्‍याचे पळविले दागिणे
Parbhani: महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चाने सेलू शहर दणाणले
Parbhani Assembly: परभणीतील स्थानिक उमेदवाराला विधानसभेत द्या संधी…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

October 13, 2025
Minor Irrigation Department
विदर्भवाशिम

Minor Irrigation Department: धरणाच्या पाण्याखाली येणारी शेतजमीन संपादित करा!

October 13, 2025
Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: अतिवृष्टीने रिसोड तालुक्यातील संत्रा पिकावर फेरले पाणी!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?