देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chhota Rajan : जया शेट्टी खून प्रकरणात छोटा राजन दोषी; शिक्षेची घोषणा लवकरच…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Chhota Rajan : जया शेट्टी खून प्रकरणात छोटा राजन दोषी; शिक्षेची घोषणा लवकरच…
Breaking Newsक्राईम जगतमहाराष्ट्रमुंबई

Chhota Rajan : जया शेट्टी खून प्रकरणात छोटा राजन दोषी; शिक्षेची घोषणा लवकरच…

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/30 at 9:30 PM
By Deshonnati Digital Published May 30, 2024
Share
Chhota Rajan

मुंबई (Chhota Rajan) : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (Chhota Rajan) एका हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. जया शेट्टी (Jaya Shetty) यांच्या हत्येप्रकरणी (Tihar Jail) तिहार तुरुंगात बंद असलेला गँगस्टर छोटा राजन याला मुंबई न्यायालयाने आज दोषी ठरवले आहे. जया शेट्टी या हॉटेल व्यवसायाच्या मालक होत्या. मध्य मुंबईतील गमदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलची ती मालक होती. तिला छोटा राजन टोळीकडून सतत खंडणीच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर 4 मे 2001 रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी (Bombay Court) मुंबईतील विशेष न्यायालयाने (Chhota Rajan) छोटा राजनला शेट्टीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. माहितीनुसार, न्यायालय शिक्षेची घोषणा करणार आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) खटल्यांसाठी विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी (Chhota Rajan) छोटा राजनला आयपीसीच्या तरतुदींनुसार हत्येप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालय शिक्षेची घोषणा नंतर करणार आहे.

हॉटेलमध्ये झाडली गोळी

4 मे 2001 रोजी छोटा राजन (Chhota Rajan) टोळीच्या दोन सदस्यांनी (Jaya Shetty) जया शेट्टी यांची हॉटेलमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर दोन शूटर्सनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. धमक्यांमुळे (Maharashtra Police) महाराष्ट्र पोलिसांनी शेट्टी यांना सुरक्षा कवच दिले होते. मात्र हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. जयाची हत्या करणाऱ्या दोन शूटर्सपैकी एकाचा हॉटेल व्यवस्थापक (Hotel manager) आणि एका कर्मचाऱ्याने पाठलाग करून पकडले होते. ऑक्टोबर 2015 मध्ये इंडोनेशियामध्ये अटक केल्यानंतर भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर (Chhota Rajan) छोटा राजन सध्या दिल्लीच्या (Tihar Jail) तिहार तुरुंगात बंद असल्याची माहिती आहे.

You Might Also Like

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

Commonwealth Games 2030: कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी आयओएने कसली कंबर!

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

TAGGED: Bombay Court, Chhota Rajan, Hotel manager, Jaya Shetty, Maharashtra Police, murder case, Tihar Jail
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Asaram Bail
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

Asaram Bail: आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; वैद्यकीय आधारावर 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन

Deshonnati Digital Deshonnati Digital January 7, 2025
Employees Protest: वेतन वाढी संदर्भात समाज कल्याण कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना केले मंजुरी पत्राचे वाटप
Pahelgam Terrorists Attack: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कॅण्डल रॅली
Yavatmal: 3151 युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

October 20, 2025
Diwali 2025
अध्यात्मदिल्लीदेशमहाराष्ट्र

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

October 20, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

October 20, 2025
Commonwealth Games 2030
Breaking Newsक्रीडादिल्लीदेश

Commonwealth Games 2030: कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी आयओएने कसली कंबर!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?