देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chikhali Crime: शेत रस्त्याचा वाद: तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Chikhali Crime: शेत रस्त्याचा वाद: तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Chikhali Crime: शेत रस्त्याचा वाद: तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/20 at 8:10 PM
By Deshonnati Digital Published June 20, 2024
Share
Crime

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/ बुलढाणा (Chikhali Crime) :- चंदनपुर येथे गेल्या दिड वर्षा पासून दोन भावामध्ये आपसात शेत रस्त्याचा वाद (Chikhali Tehsildar) तहसील कार्यालयात सुरू होता. त्यामध्ये एका भावाच्या बाजूने शेत रस्ता खुला करण्यात यावा असा आदेश पारीत झाला. त्यामुळे विरोधात आदेश पारित केल्याने दुसऱ्या भावाच्या मुलाने नायब तहसीलदार यांना फोन वर शिवीगाळ करून (Chikhali Crime) जीवे मारण्याची धमकी दिली. या वरुण ना तहसिलदार यांनी योगेश इंगळे यांच्या विरुध्द तक्रार देवून गुन्हा दाखल केला आणि आदेशा नुसार (Chikhali Police) पोलीस बंदोबस्तात शेत रस्ता खुला करून दिला.

पोलीस बंदोबस्तात शेत रस्ता केला मोकळा

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंदनपुर येथील राजू इंगळे आणि विष्णू इंगळे या दोघा भावाची जमीन गावाला लागून गट नंबर ७० मध्ये आहे. परंतु या भावांमध्ये शेत रस्त्याच्या वादावरून तहसील कोर्टात प्रकरण सुरू होते. तहसिलदार संतोष काकडे यांनी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आणि दोघा भावाचा शुल्लक कारणावरून वाद मिटवून राजू इंगळे यांच्या बाजूने आदेश पारित करूण विष्णु इंगळे यांनी अडविलेला शेत रस्ता खुला करून देण्यात यावा असा आदेश केला. या आदेशा नुसार (Chikhali Tehsildar) ना तहसिलदार संतोष मुंढे यांनी पंचासमक्ष घटनास्थळी जावून शेत रस्त्याची पाहणी केली शेत रस्ता खुला करण्यास सागितले. मात्र शेत मालक यांनी वाद घालून रस्ता खुला केला नाही. उलट १९ जून रोजी रात्रीला ना तहसिलदार संतोष मुंढे यांना फोन वर शिवीगाळ करीत शेत रस्ता कसा खुला करूण देता, तुम्ही घरा बाहेर या तुम्हाला दाखवून देतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना तहसिलदार (Chikhali Tehsildar) यांनी शेत मालक योगेश इंगळे यांच्या विरुध्द ५०७ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला. आता या (Chikhali Crime) प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते म्हणून वाद होवू नये यासाठी तहसिलदार यांनी ना तहसिलदार वीर यांना या प्रकरणात लक्ष घालून निपटारा करण्याचे सागितले. त्यामुळे ना तहसिलदार वीर यांनी मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच महसूलचे कर्मचारी, पत्रकार यांना सोबत घेवून २० जून रोजी दुपारी १ वाजता पोलीस बंदोबस्तात शेत रस्ता खुला करून दिला .

यावेळी घटनास्थळी (Chikhali Tehsildar) तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना तहसिलदार ना वीर, ना तहसिलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी पवार, मंडळ अधिकारी जाधव , तहसिलदार रक्षक जोरवार, तलाठी भुसारी, तलाठी खेडेकर, तलाठी गावंडे, तलाठी गिरी, तलाठी सोनुने, चालक भोफळे, सरपंच इंगळे, तथा शेतकरी बांधव, आणि अंढेरा पोलीस स्टेशनचे बिट जमादार देढे , पोहेकॉ कायंदे, पो हे कॉ गवई मॅडम, पत्रकार प्रताप मोरे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

You Might Also Like

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

TAGGED: Chikhali Crime, Chikhali Police, Chikhali rain, Chikhali Road, Chikhali taluka, Chikhali Tehsildar, Farm road
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Pramod Maske Fasting
मराठवाडापरभणी

Pramod Maske hunger strike: अखेर प्रमोद मस्के यांच्या उपोषणाला बाराव्या दिवशी आले यश

Deshonnati Digital Deshonnati Digital August 16, 2024
Consumer Awareness Meeting: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त आयोजित ग्राहक प्रबोधन सभेस उत्फुर्त प्रतिसाद!
Jayant Patil: भुलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीला ताकद द्या : जयंत पाटील
Gondia: बाबासाहेबांना अभिवादन करून दिलेले शब्द उपमुख्यमंत्री यांनी पाळावे
Tadoba Buffer zone: ताडोबा बफर क्षेत्रातील जानाळा तलाव परीसरात त्या दोन हत्तींचा वावर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Dog Bite
विदर्भवाशिम

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

October 20, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

October 20, 2025
Paravaritan Farmers Union
विदर्भवाशिम

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

October 20, 2025
Sheshrao Chavan
विदर्भवाशिम

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?