देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia : चायनीज दुकान चालकाची गळफास लावुन आत्महत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia : चायनीज दुकान चालकाची गळफास लावुन आत्महत्या
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Gondia : चायनीज दुकान चालकाची गळफास लावुन आत्महत्या

web editorngp
Last updated: 2025/03/10 at 11:14 AM
By web editorngp Published March 10, 2025
Share

अर्जुनी-मोर (Gondia) :- स्थानीक जुना बसस्थानक परिसरात चायनीज दुकान चालकाने अर्जुनी-मोर – नवेगावबांध मार्गावरील सुकळी जंगल शिवारात झाडाला गळफास लावुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज ता. 9 मार्च ला सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रविण तुकाराम तोंडरे वय 35 वर्षे ह. मु. अर्जुनी-मोर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नांव आहे.

मृतक प्रविण तोंडरे हा 7 मार्च पासुन बेपत्ता

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रविण तोंडरे यांचे मुळगाव भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर आहे. मृतकाची पत्नी अर्जुनी-मोर. पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. मृतक हा बेरोजगार असल्याने त्यांनी अर्जुनी-मोर येथे जुना बसस्थानक परिसरात राजपुत चायनिज अँड बिर्याणी सेंटर या नावाने दुकान होती. पती पत्नी व एक पाच वर्षाचा मुलगा असा त्यांचा परिवार अर्जुनी-मोर येथे रहात होता. सर्व काही सुरळीत असताना मृतक प्रविण तोंडरे हा 7 मार्च पासुन बेपत्ता होता. आज 9 मार्च ला प्रविण चे प्रेत अर्जुनी-मोर पासुन चार ते पाच कि.मी. अंतरावरील सुकळी जंगल परिसरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळुन आले. अर्जुनी-मोर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी (Autopsy) ग्रा.रु.अर्जुनी-मोर येथे पाठवीले. मृतकाचे अंत्यसंस्कार लाखांदुर येथे होणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांचे मार्गदर्शनात रोशन गोंडाणे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

TAGGED: Autopsy, suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Election Results
Breaking Newsअमरावतीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

Amravati LokSabha Election Results 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी

Deshonnati Digital Deshonnati Digital June 4, 2024
Manoj Jarange: मनोज जरांगे परभणीत; मराठा समाजाची बैठक
Patur city: पातूर शहरात वीज कामगारांनी दिला गरजूंना मदतीचा हात
Facebook post viral: फेसबुकवर पोस्ट वायरल करून धार्मिक भावना दुखावल्या
Hingoli : सोयाबीन व तुर साठवणुकीसाठी व्यंकटेश्वरा वेअरहाऊस अधिग्रहीत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Parbhani Crime Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?