देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Ladki Bahin Yojana: ताई माई अक्का, सावत्र कपटी भावांना मारा बुक्का: मुख्यमंत्री शिंदे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव > CM Ladki Bahin Yojana: ताई माई अक्का, सावत्र कपटी भावांना मारा बुक्का: मुख्यमंत्री शिंदे
जळगावमहाराष्ट्रराजकारण

CM Ladki Bahin Yojana: ताई माई अक्का, सावत्र कपटी भावांना मारा बुक्का: मुख्यमंत्री शिंदे

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/13 at 8:27 PM
By Deshonnati Digital Published August 13, 2024
Share
Ladki Bahin Yojana

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जळगावात बहिणींशी साधला संवाद

जळगाव (CM Ladki Bahin Yojana) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी (Ladki Bahin Yojana) राज्यभरात विविध अफवा पसरविल्या जात असून बहिणींचे हित विरोधकांना बघितले जात नाही. त्यामुळे ‘ताई माई अक्का, सावत्र कपटी भावांना मारा बुक्का ‘, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगाव येथे केले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत आज जळगावातील सागर पार्क येथे जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी सुसंवाद साधताना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व मान्यवर उपस्थित होते.

सारांश
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जळगावात बहिणींशी साधला संवादएक कोटी चाळीस लाख अर्ज

एक तास उशिरा आगमन झाल्यानंतरही (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांचे महिलांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच उभे राहून मोबाईल टॉर्च टाखवून व हात उंच करून अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या पोटात दुखत आहे. दीड हजार रुपयात काय होते, बहिणींना लाच देता का?, हे पैसे परत घेतले जातील, अशा अफवा पसरवत आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एक फुटकी कवडी देखील माझ्या बहिणींना दिली नाही आणि आता वेगवेगळ्या अफवा पसरवीत आहेत.

मात्र बहिणींनो, या अफवांकडे आपण लक्ष देऊ नका. ज्यांच्या खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार नाही. त्यांच्या खात्यात तातडीने पुढील कालावधीत पैसे जमा करण्यात येतील. केवायसी व आधार कार्ड विषयी खाते किंवा मोबाईल क्रमांक संलग्न नसल्यास सप्टेंबर महिन्यात तीन महिन्याचे पैसे एकत्रित तुमच्या खात्यात पडतील, असा तुमच्या भावावर विश्वास ठेवा, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाने सुरू केलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेवर व राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला.

एक कोटी चाळीस लाख अर्ज

राज्यभरातून एक कोटी 40 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. 46 हजार कोटी रुपये या (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी लागणार असून आम्ही तरतूद केली आहे. काही कारणाने अर्ज न भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करू नये, पुढील पाच वर्ष ही योजना सुरू राहील,असेही (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणाले.

You Might Also Like

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

Gadchiroli : कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी संवर्गामध्ये केला जाणार नाही..! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tirupati Threat: दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर तिरुपती हाय अलर्टवर!

Pakistan Suicide Attack: पाक सीमेवर आत्मघातकी हल्ला; 7 पाकिस्तानी सैनिक ठार

Gujarat Cabinet: गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी; ‘हे’ असणार नवे उपमुख्यमंत्री!

TAGGED: ajit pawar, Anil Patil, CM Eknath Shinde, CM Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis, Girish Mahajan, Gulabrao Patil, Raksha Khadse, Smita Wagh
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Purna Crime: बँकेत चोरी करताना चोरटे CCTV कॅमेरात कैद

Deshonnati Digital Deshonnati Digital December 3, 2024
TB Free India: ‘क्षयरोग मुक्त भारत’ मोहिमेत आशांचे मोठे योगदान : डॉ. धात्रक
Hina Khan: हिना खानच्या कॅन्सरची बातमी खरी की खोटी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Transformer: …अन् पुन्हा शेतकऱ्यांना दिलासा
Jio Network Down: सोनपेठ तालुक्यात जिओची रेंज गायब, मोबाईल धारकांची गैरसोय!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Flood Affected District
Breaking Newsमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

October 17, 2025
विदर्भगडचिरोलीराजकारण

Gadchiroli : कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी संवर्गामध्ये केला जाणार नाही..! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 17, 2025
Tirupati Threat
Breaking Newsअध्यात्मक्राईम जगतदेशमहाराष्ट्र

Tirupati Threat: दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर तिरुपती हाय अलर्टवर!

October 17, 2025
Pakistan Suicide Attack
Breaking Newsदेशराजकारणविदेश

Pakistan Suicide Attack: पाक सीमेवर आत्मघातकी हल्ला; 7 पाकिस्तानी सैनिक ठार

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?