देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: ZP Elections: झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता काँग्रेस सज्ज
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > ZP Elections: झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता काँग्रेस सज्ज
विदर्भअमरावतीराजकारण

ZP Elections: झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता काँग्रेस सज्ज

Deshonnati Digital
Last updated: 2025/09/14 at 7:00 PM
By Deshonnati Digital Published September 14, 2025
Share
ZP Elections

विधानसभा निहाय प्रभारी जाहीर, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

झेडपीवर पुन्हा झेंडा फडकविण्याचे बबलू देशमुख यांच्या आवाहन

अमरावती (ZP Elections) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका (ZP Elections) आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर कंबर कसली आहे. रविवारी काँग्रेस भवन येथे सहा विधानसभा सर्वांची बैठक प्रभारींच्या उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली, या बैठकीला तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सारांश
विधानसभा निहाय प्रभारी जाहीर, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकझेडपीवर पुन्हा झेंडा फडकविण्याचे बबलू देशमुख यांच्या आवाहन

बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे, नवनियुक्त जिल्हाप्रभारी सिद्धार्थ हत्तीअंबिरे, तसेच प्रदेश सरचिटणीस हरिभाऊ मोहोड यांनी मार्गदर्शन केले, यावेळी संघटनात्मक कामकाजाबरोबरच आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी ठोस रणनिती आखण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर जनतेपर्यंत पोहोचून काँग्रेसची विचारधारा दृढ करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेसने प्रत्येक  (ZP Elections) विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी नियुक्त करून संघटनाला नवे बळ दिले आहे. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघासाठी अक्षय राऊत (सचिव), तिवसा मतदारसंघासाठी धनंजय देशमुख (बुलढाणा), दर्यापूर मतदारसंघासाठी श्री. प्रशांत पाचडे (सचिव), मेळघाट मतदारसंघासाठी श्रीमती संजीवनी बिऱ्हाडे (अकोला), अचलपूर मतदारसंघासाठी श्री. संजय खाडे (सचिव) तर वरुड-मोर्शी मतदारसंघासाठी जावेद अन्सारी (सचिव) यांची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती म्हणजे फक्त नावे जाहीर करणे नसून आगामी (ZP Elections) निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळालेली प्रेरणा आहे. प्रत्येक विधानसभा प्रभारी आपल्या मतदारसंघातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून संघटनाला गती देणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणांगणात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बैठकीला हरिभाऊ मोहोड,सुधाकरराव भारसाकळे, प्रमोदराव दाळु, महेंद्र सिंह गेलवार, किशोरभाऊ देशमुख, नामदेवराव तनपुरे, अमित गावंडे, श्रीनिवास सूर्यवंशी,श्रीकांत जोडपे,श्रीकांत बोंडे,सहदेव बेलकर, अमोल होले, प्रदीप देशमुख,वैभव वानखडे, पंकज वानखडे, भूषण कोकाटे, शेख मुख्तार भाई,प्रदीप मुंदडा,आतिश शिरभाते, पवन बेलसरे, राहुल बोडके आदींची उपस्थिती होती
बॉक्स

आजवर जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचा झेंडा राहिलेला आहे, हीच परंपरा पुढेही कायम राहील, आगामी निवडणुकीसाठी आता प्रत्येकाने सज्ज होणे गरजेचे आहे, काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा,
-जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख

You Might Also Like

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

Yawatmal : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

TAGGED: ZP Elections
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra News: ‘मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, पक्ष हिसकावण्याची गरज नव्हती’

Deshonnati Digital Deshonnati Digital September 26, 2024
Latur: घुले मारहाण प्रकरणी मटका बुकी चालकासह २५ ते ३० जणांवर गुन्हे दाखल
Chhatrapati Shivaji Maharaj: जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडीमध्ये अडकतात राज्यमंत्री
Latur: जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागात जगावेगळी ‘समाजसेवा’!
RTO vehicle Accident: आरटीओ वाहनाच्या धडकेत अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Darwah : दारव्हा येथे आदिवासी समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Maregaon : सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिका दगावली

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : उपविभागीय पोलीस अधिकार्‍याच्या पथकाने पकडला जनावरांचा ट्रक

October 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : राजकीय रेती तस्करांच्या ताब्यात तालुक्यातील रेतीघाट

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?