देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: D Gukesh: गुकेशने रचला इतिहास; 138 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले ‘असे’!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > क्रीडा > D Gukesh: गुकेशने रचला इतिहास; 138 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले ‘असे’!
क्रीडादेशमहाराष्ट्रविदेश

D Gukesh: गुकेशने रचला इतिहास; 138 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले ‘असे’!

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/13 at 4:00 PM
By Deshonnati Digital Published December 13, 2024
Share
D Gukesh

वयाच्या 18 व्या वर्षी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती

नवी दिल्ली/सिंगापूर (D Gukesh) : भारताच्या डी गुकेशने बुद्धिबळाच्या विश्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वयाच्या 18 व्या वर्षी डी गुकेशने चीनचा दिग्गज बुद्धिबळपटू डिंग लिरेनचा पराभव करून जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनचा (World Chess Champion) किताब पटकावला. या विजयासह गुकेशने 138 वर्षे जुन्या बुद्धिबळ परंपरेतील सर्वात तरुण विश्वविजेता बनण्याचा विक्रम रचला आहे.

सारांश
वयाच्या 18 व्या वर्षी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीगुकेशने वयाच्या 18 व्या वर्षी रचला इतिहासविश्वनाथन आनंदनंतर विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीयवर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी मिळते एवढी रक्कमजाणून घ्या…डी गुकेशची एकूण संपत्ती किती?

Historic and exemplary!

Congratulations to Gukesh D on his remarkable accomplishment. This is the result of his unparalleled talent, hard work and unwavering determination.

His triumph has not only etched his name in the annals of chess history but has also inspired millions… https://t.co/fOqqPZLQlr pic.twitter.com/Xa1kPaiHdg

— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2024

गुकेशने वयाच्या 18 व्या वर्षी रचला इतिहास

गुकेशने 14व्या गेममध्ये डिंग लिरेनचा पराभव करून बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. हा विजय केवळ त्याच्यासाठीच नाही तर भारतातील बुद्धिबळप्रेमींसाठीही अभिमानास्पद क्षण आहे. (D Gukesh) गुकेशच्या या यशामुळे बुद्धिबळातील (World Chess Champion) भारताचे स्थान आणखी मजबूत होईल. त्याने आपले बुद्धिबळातील प्रभुत्व जगभर दाखवून दिले आहे.

Victory of Gukesh D : A Beacon for Young Dreamers Across India!

Heartfelt congratulations to Gukesh D for the extraordinary achievement for becoming the youngest chess champion and winning the 2024 FIDE World Championship in Singapore! At the age of 18, your relentless hard… pic.twitter.com/SY2uVn0Frb

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2024

विश्वनाथन आनंदनंतर विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय

या ऐतिहासिक विजयासह, भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेशने विश्वनाथन आनंदनंतर भारताचा दुसरा बुद्धिबळ विश्वविजेता (World Chess Champion) होण्याचा मान मिळवला. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (D Gukesh) डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा 7.5-6.5 अशा फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले.

In a game of 64 squares, you've opened a world of endless possibilities. Congratulations, @DGukesh, on becoming the 18th World Champion at just 18! Following in Vishy’s footsteps, you're now guiding the next wave of Indian chess prodigies. 🇮🇳♟️🏆
pic.twitter.com/3kPCzGEv1d

— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 12, 2024

वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी मिळते एवढी रक्कम

डी. गुकेशला (D Gukesh) वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर 11.45 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. अंतिम फेरीत पराभूत झालेल्या डिंग लिरेनला 9.75 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय या स्पर्धेतील प्रत्येक गेम जिंकण्यासाठी 1.69 कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात आले होते, जे या बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना मिळते.

T 5222 – Gukesh D world champion chess .. the youngest in the World ..
you have made us all so proud .. 🇮🇳🇮🇳🇮🇳
because of you the entire World salutes INDIA ..
JAI HIND pic.twitter.com/lx8LgFyRfl

— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 12, 2024

जाणून घ्या…डी गुकेशची एकूण संपत्ती किती?

गुकेशने (D Gukesh) बुद्धिबळात नुकत्याच मिळवलेल्या यशामुळे त्याच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने करोडो रुपयांची बक्षिसे जिंकली. वर्ल्ड चॅम्पियन (World Chess Champion) होण्यापूर्वी त्याची एकूण संपत्ती 8.26 कोटी रुपये होती, मात्र आता त्याची एकूण संपत्ती 20 कोटींच्या पुढे गेली आहे. बुद्धिबळ स्पर्धा आणि जाहिरातींमधून मिळणारी बक्षिसे हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.

You Might Also Like

Winter Trekking: निसर्गाच्या सर्वात सुंदर स्वरूपाची झलक; अशी ‘ही’ मनमोहक ठिकाणे! 

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

Jal Jeevan Mission: राज्यातील जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात?

TAGGED: D Gukesh, World Chess Champion
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
राजकारणदेश

CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना मोठा धक्का..!अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला..?

Deshonnati Digital Deshonnati Digital August 14, 2024
Nagpur News: मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थात आंदोलन
Maharashtra Railway project: महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 23 हजार कोटींची तरतूद
Parbhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणास अटक
Farmer And Heavy Rain: शेतकर्‍यांचे अश्रू! मुसळधार पावसाचा घात!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Winter Trekking
दिल्लीदेशफिरस्ता

Winter Trekking: निसर्गाच्या सर्वात सुंदर स्वरूपाची झलक; अशी ‘ही’ मनमोहक ठिकाणे! 

October 14, 2025
Google AI Hub
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

October 14, 2025
Adani AI Data Centre
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रविदेश

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

October 14, 2025
Malaysia Influenza Virus
Breaking Newsआरोग्यदेशमहाराष्ट्रविदेश

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?