देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Devendra Fadnavis: आणीबाणी ही देशासाठी काळी रात्र: CM देवेंद्र फडणवीस
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > CM Devendra Fadnavis: आणीबाणी ही देशासाठी काळी रात्र: CM देवेंद्र फडणवीस
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: आणीबाणी ही देशासाठी काळी रात्र: CM देवेंद्र फडणवीस

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/16 at 4:54 PM
By Deshonnati Digital Published January 16, 2025
Share
CM Devendra Fadnavis

मुंबई (CM Devendra Fadnavis) : देशात लावण्यात आलेली आणीबाणी ही आपल्या देशासाठी काळी रात्र होती. त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे संविधान गुंडाळून ठेवले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी “इमर्जेन्सी” या चित्रपटाच्या विशेष शो दरम्यान केले.

इमर्जेन्सी या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसीतील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत (Kangana Ranawat), मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad), चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.

माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्या सर्वांसाठी महान आहे असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, आणीबाणी हा एक असा क्षण आहे ज्यात प्रत्येक मनुष्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते. या लोकशाहीवर आलेल्या संकटाची माहिती जोपर्यंत देशाच्या नागरिकांना सांगणार नाही, तोपर्यंत त्यांना देशाची किंमत कळणार नाही, असेही प्रतिपादन (CM Devendra Fadnavis) त्यांनी यावेळी केले.

या चित्रपटाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranawat) यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी भूमिका अतिशय उत्तम रंगवली आहे. या चित्रपटात एक ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला आहे. यातून एक नेत्याचा प्रवासही दर्शवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

You Might Also Like

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

Wasmat Panchayat Samiti: वसमत पंचायत समितीचे आरक्षण झाले जाहीर

Hingoli panchayat samiti: हिंगोली तालुक्यातील 20 पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत “कही खुशी कही गम”

Parbhani Zilla Parishad: परभणी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर

TAGGED: Bharat Ratna, CM Devendra Fadnavis, Dr. Babasaheb Ambedkar, Indira Gandhi, Kangana Ranawat, Mangalprabhat Lodha, MLA Prasad Lad, MLA Praveen Darekar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Yogi Adityanath
विदर्भराजकारणवाशिम

Yogi Adityanath: भारताला एकसंघ बनवणाऱ्या भाजपा महायुतीला समर्थन करा…

Deshonnati Digital Deshonnati Digital November 13, 2024
Hingoli Accident: बायपास रस्त्यावर मोठा अपघात; ट्रकच्या धडकेने एकजण ठार
Gondia : चायनीज दुकान चालकाची गळफास लावुन आत्महत्या
Zendepar Iron project: झेंडेपार येथे सुरू होणाऱ्या लोह प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; व्यापक आंदोलनाची तयारी
hingoli: आरोग्य हे सुदृढ राहावे यासाठी सर्वांनी ‘रक्तदान’ करावे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Zilha Reservation
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

October 13, 2025
Sengaon Panchayat Samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

October 13, 2025
Wasmat Panchayat Samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Wasmat Panchayat Samiti: वसमत पंचायत समितीचे आरक्षण झाले जाहीर

October 13, 2025
Hingoli panchayat samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli panchayat samiti: हिंगोली तालुक्यातील 20 पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत “कही खुशी कही गम”

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?