देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची 1 वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची 1 वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल!
मुंबई

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची 1 वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल!

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/30 at 5:43 PM
By Deshonnati Digital Published July 30, 2025
Share
Farmers Loan Waiver

मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वज्रमूठ सर्व सामाजिक संघटनांची’ शिष्टमंडळाला ग्वाही!

मुंबई (Farmers Loan Waiver) : शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल, तसेच पुढील 10 वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण राबवले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. ‘वज्रमूठ – सर्व सामाजिक संघटना’ (Vajramuth – All Social Organizations) यांच्यावतीने बुधवारी (दि.30) सह्याद्री अतिथी गृहात अ.भा. छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने (Delegation) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. तसेच अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सारांश
मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वज्रमूठ सर्व सामाजिक संघटनांची’ शिष्टमंडळाला ग्वाही!बैठकीवेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित!जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक!आश्वासन पाळा, अन्यथा आंदोलने!शिष्टमंडळात यांचा होता समावेश!

बैठकीवेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित!

राज्यातील वाढत्या अन्याय, अत्याचार, सामाजिक असंतोष, शेतकरी आणि घटनात्मक मूल्यमापनाच्या पार्श्वभूमीवर ‘वज्रमूठ–सर्व महाराष्ट्रातील सामाजिक संघटना’ या व्यासपीठाच्यावतीने ही सविस्तर चर्चा झाली. या बैठकीवेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. यावेळी राज्यभरातून आलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मागण्यांचा प्रस्ताव ठेवला.

जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक!

ज्या प्रकरणांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे, त्यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना (Police officers) स्पष्ट निर्देश देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ केली जाईल. तसेच पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकार राबवील. क्रांतीसूर्य स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने नवीन महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली. ही बैठक संघर्ष नव्हे, तर संवादासाठी होती आणि त्यातून जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार (Govt) सकारात्मक आहे, असा विश्वास फडवणीस यांनी दिला

आश्वासन पाळा, अन्यथा आंदोलने!

वज्रमूठ व्यासपीठ सरकारला पुढील काळात जनतेचा आवाज पोचवण्याचे कार्य करत राहील, मात्र जर दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण झाली नाही तर घटनात्मक चौकटीत आंदोलन स्वरूपात सर्व संघटना पुन्हा एकत्र येतील याचा पुनरुच्चारही यावेळी करण्यात आला.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश!

यावेळी या शिष्टमंडळात अखिल भारतीय छावा संघटनेचे (All India Umbrella Organisation) केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधवराव देवसरकर, मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, राधेश्याम पवळ, दशरथ कपाटे, अविनाश कदम, सुनील कदम, सुभाष कोल्हे, दिलीप गवळी, मनीष तिवडे, योगेश पाटील, राजेश चव्हाण, विशाल देवणे, उत्तम बिराजदार, मनोज पाटील, मच्छिंद्र चिंचोले, साई पाटील, शंकर जाधव आदींसह शिष्टमंडळात महाराष्ट्रातील पदाधिकारी (Office Bearer) उपस्थित होते.

You Might Also Like

Government Jobs: अभियांत्रिकी विभागात मोठी भरती!

Varinder Singh Ghuman Death: बॉडीबिल्डर वरिन्दर सिंग घुमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

CM Devendra Fadnavis: राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनणार ‘ग्लोबल गेमचेंजर’

Mayor Reservation: राज्यातील नगरपरिषद, नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर

TAGGED: All India Umbrella Organisation, CM Devendra Fadnavis, delegation, Farmers Loan Waiver, Govt, Office bearer, Vajramuth - all social organizations
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli: श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराला 5 लाखाची देणगी

web editorngp web editorngp January 30, 2025
Hingoli Municipal Council: हिंगोली नगरपरिषद तर्फे व्हाट्सअप द्वारे पाठविले मालमत्ता दराचे मागणी देयके
Maharashtra University: विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात राजेश राजोरे यांचे “पत्रकारितेतील वास्तव” पुस्तक!
Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी INDIA आघाडीला मोठा धक्का!
Instagram Down: इंस्टाग्राम सर्व्हर डाउन; तांत्रिक बिघाड, लाखो मैसेज पेंडिंग…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Government Jobs
Breaking Newsकरीअरदेशमुंबई

Government Jobs: अभियांत्रिकी विभागात मोठी भरती!

October 10, 2025
Varinder Singh Ghuman Death
Breaking Newsमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Varinder Singh Ghuman Death: बॉडीबिल्डर वरिन्दर सिंग घुमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

October 10, 2025
CM Devendra Fadnavis
मुंबईदेशमराठवाडामहाराष्ट्रशेतीहिंगोली

CM Devendra Fadnavis: राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 8, 2025
Mumbai International Airport
मुंबईBreaking Newsदेशमहाराष्ट्र

Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनणार ‘ग्लोबल गेमचेंजर’

October 7, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?