देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Fire: एमआयडीसीत फ्लॅटला आग; घरगुती साहित्य जळून खाक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > पुणे > Fire: एमआयडीसीत फ्लॅटला आग; घरगुती साहित्य जळून खाक
Breaking Newsक्राईम जगतपुणेमहाराष्ट्र

Fire: एमआयडीसीत फ्लॅटला आग; घरगुती साहित्य जळून खाक

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/20 at 6:36 PM
By Deshonnati Digital Published May 20, 2024
Share

पिंपरी (Pimpri) :- घराला लागलेल्या आगीत (Fire) घरगुती साहित्य खाक झाले. अग्निशामक दलाच्या(fire brigade) जवानांनी दीड तासांच्या अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. चिंचवड येथे शाहूनगरमधील एमआयडीसीच्या जी ब्लॉकमध्ये आर्यनम सोसायटीत सोमवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

सारांश
फ्लॅटमधून आगीचे लोळ व धुराचे लोट निघत होतेघरामधील सर्व गृहउपयोगी वस्तू आगीमध्ये खाक झाल्या

फ्लॅटमधून आगीचे लोळ व धुराचे लोट निघत होते

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहुनगर येथील आर्यनम सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार महापालिकेचे पिंपरी केंद्राचे, प्राधिकरण, तळवडे तसेच चिखली उप अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटमधून आगीचे लोळ व धुराचे लोट निघत होते. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत सोसायटीमधील इतर फ्लॅटमधील धूर कमी होण्यासाठी प्रयत्न केले. तसेच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत किचनमधील दोन गॅस सिलेंडर(gas cylinder) बाहेर काढून खिडक्या व दरवाजे उघडून धुराची पातळी कमी केली.

घरामधील सर्व गृहउपयोगी वस्तू आगीमध्ये खाक झाल्या

आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर कुलिंग (cooling) करण्यात आले. घरामधील सर्व गृहउपयोगी वस्तू आगीमध्ये खाक झाल्या. आगीचे कारण समजू शकले नाही. यात जिवित हानी किंवा कोणी जखमी झाले नसल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. अग्निशामक दलाचे शहाजी कोपनर, अमोल खंदारे, बाळासाहेब वैद्य, गौतम इंगवले, विकास नाईक, दत्तात्रय रोकडे, नवनाथ शिंदे, शाम खुडे, विशाल चव्हाण, जगदीश पाटील, विनायक बोडरे, संपत गौड, संजय महाडिक, अनिल माने यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Parineeti Chopra Baby: ‘या’ जोडप्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन!

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

TAGGED: cooling, fire, Fire brigade, Gas cylinder
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Caste Census 2027
विदर्भचंद्रपूर

Caste Census 2027: …अखेर जातनिहाय जनगणनेची तारीख ठरली

Deshonnati Digital Deshonnati Digital June 4, 2025
Isapur Dam: इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडले; पेनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु!
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Illegal Moneylender: अवैध सावकाऱ्याच्या घर झडतीत सापडली आक्षेपार्ह कागदपत्रे
Hingoli: साहेब..योजना नको, सुरक्षितता हवी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Parineeti Chopra Baby
Breaking Newsदिल्लीदेशमनोरंजन

Parineeti Chopra Baby: ‘या’ जोडप्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन!

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Breaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?