देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli Suman Centre :- गर्भवतीपासून बाळापर्यंत एकाच ठिकाणी मिळणार मोफत उपचार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Gadchiroli Suman Centre :- गर्भवतीपासून बाळापर्यंत एकाच ठिकाणी मिळणार मोफत उपचार
विदर्भआरोग्यगडचिरोली

Gadchiroli Suman Centre :- गर्भवतीपासून बाळापर्यंत एकाच ठिकाणी मिळणार मोफत उपचार

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/13 at 2:15 PM
By Deshonnati Digital Published May 13, 2024
Share

 गर्भवतीपासून बाळापर्यंत एकाच ठिकाणी मिळणार मोफत उपचार
सुमन केंद्रातून गर्भवती महिला आणि नवजात बालकांना मोफत आरोग्यसेवा देण्यात येते,

गडचिरोली (Gadchiroli)  गर्भवतींची प्रसूतीपूर्व आणि (नंतर काळजी घेण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने  (Department of Health)  सरकारी आरोग्य सुविधा केंद्रात ‘सुमन केंद्र (‘Suman Centre)  सुरू केल्याने गर्भवतींना मदतीचा आधार मिळत आहे. येथे महिलांना गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरची काळजी, (Pregnancy and postnatal care for women,)  यासाठी उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा मोफत पुरविण्यावर भर देण्यात येत असल्याने, माता व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘सुमन’चे कवच सहाय्यभूत ठरत आहे. जिल्ह्यात ३२ आरोग्य संस्थांमध्ये  (32 health institutions in the district) सुमन केंद्रे सुरू आहेत.त्यामुळे ही केंद्रे महिलांना मदतीची गर्भवती महिला, तसेच बाळांच्या ठरत आहेत. या सुमन केंद्रांमुळे उपचारासाठी इतरत्र भटकण्याची वेळ येत नाही. सुमन केंद्रांच्या माध्यमातून गरजूंची डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली जात आहे. येथे उत्तम आरोग्य सेवा देत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खंडाते  (Dr. Khandate) यांनी सांगितले. माता व बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून संबंधित केंद्रांची निर्मिती करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत अद्यापही दळणवळणाची साधने परीपुर्ण नाहीत.

जिल्ह्यातील ३२ केंद्रांतून गरजूंना उत्तम आरोग्यसेवा मिळत असल्याने माता व बालमृत्यू रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळत असल्याचे बोलल्या जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागापर्यंत अद्यापही दळणवळणाची साधने परीपुर्ण नाहीत. पावसाळयाच्या दिवसात दुर्गम भागातील रस्ते बंद असतात. अशा वेळी गरोदर मातांची मोठ्या प्रमाणात आबाळ निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र सुमन केंद्राच्या सुविधेमुळ गरोदर मातांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होत आहे.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ १८ अशा ३२ आरोग्य केंद्रामध्ये सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्थ केंद्रामध्ये गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय, महिला व बाल(Women and children) रूग्णालय, ३ उपजिल्हा रूग्णालये, ९ ग्रामीण रुग्णालयामध्ये सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले  (Suman Center was made operational) आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनिस्थ संस्थामध्ये जिल्ह्यातील १७ प्राथमिक आरोग्य केंद्र (17 primary health centers in the district in the affiliated institutions) व १ उपकेंद्रात सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे

जिल्ह्यात ३२ ठिकाणी सुमन केंद्र

जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्थ १४ केंद्रामध्ये तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ १८ अशा ३२ आरोग्य केंद्रामध्ये सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्थ केंद्रामध्ये गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय, महिला व बाल रूग्णालय, ३ उपजिल्हा रूग्णालये,  (Upazila Hospitals,)  ९ ग्रामीण रूग्णालयामध्ये सुमन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सुमन केंद्र ठरतोय आधार : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी एक पाऊल जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकेंद्रात कोणत्या सुविधा मोफत मिळतात ? सुमन केंद्रातून गर्भवती महिला आणि नवजात बालकांना मोफत आरोग्यसेवा देण्यात येते, ज्यामध्ये तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणीसह लसीकरणाचाही समावेश आहे.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: 'Suman Centre, Department of Health, Gadchiroli, Women and children
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Pahuni Crime
विदर्भक्राईम जगतभंडारा

Pahuni Crime: दोघा भावांवर तलवारीने प्राणघातक हल्ला

Deshonnati Digital Deshonnati Digital August 25, 2025
Bakri Eid: हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी बकरी ईद निमित्त सामुहिक नमाज
Scary Places: पावलांची चाहूल, तर कधी येतो बांगड्यांचा आवाज..भारतातील ‘या’ भयावक ठिकाणांबद्दल जाणून घ्या.
Amravati newborn baby: एका दिवसाच्या नवजात बाळाला फेकले नाल्यात…बघा VIDEO
Mahila Urban Bank: नेर शहरातील महिला अर्बन बँकेवर ठेवीदारांचा संताप!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?