देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Heavy Rain: लाखांदूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Heavy Rain: लाखांदूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर
विदर्भभंडारा

Heavy Rain: लाखांदूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/10 at 2:26 PM
By Deshonnati Digital Published July 10, 2025
Share

अनेक घरांची पडझड, धानपिकांचेही मोठे नुकसान

बारव्हा (Heavy Rain) : भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांची पडझड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर शेतात पावसाचे पाणी साचल्याने धान पर्‍हे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून (Heavy Rain) पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले तुडूंब भरल्याने अनेक मार्गही बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.

प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील विरली/बुज. गावात पावसामुळे (Heavy Rain) पाच घरांची पडझड झाली असून कुडेगाव येथेही एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात वच्छला सावरकर, विमला थेर, मनोज शेंडे, जनार्धन राऊत, श्रावण बनसोड, रा. सर्व विरली / बुज. येथील घर पडलेल्या नागरिकांची नावे आहेत. गावात पडझड झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत विरली / बुज. ग्रामपंचायतचे सदस्य लोकेश भेंडारकर यांनी पडलेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदार व संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली व संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली.

दरम्यान दि. ८ जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील ५ मंडळात झालेल्या (Heavy Rain) पावसाची नोंद घेण्यात आली असून सर्वाधिक पावसाची नोंद भागडी मंडळात २१४.५ मि.मी. झाली आहे. विरली मंडळात १७४.२ मि.मी., लाखांदूर मंडळात ११०.६ मि.मी., मासळ १४२.६ मि.मी. तर बारव्हा येथे १६६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील तीन दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी होत असल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून घराची पडझडही झाली आहे. तर शेतात पावसाचे पाणी जमा झाल्याने धान पिकासह अन्य पीक पाण्याखाली आल्याने शेतकर्‍यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

मागील तीन दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे विरली / बुज. येथील पाच घरांची पडझड झाली आहे. यात जनार्धन राऊत यांचे घर पूर्णतः कोसळले आहे. त्यामुळे या पाच घरांची पडझड झालेल्या कुटुंबियांना शासनाने राहण्याची सोय करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी. तसेच शेतकर्‍यांच्या शेतात पाणी (Heavy Rain) साचून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांना सुद्धा सरसकट आर्थिक मदत करावी.
-लोकेश भेंडारकर, किसान क्रांती संघटना अध्यक्ष तथा ग्रा. प. सदस्य विरली / बु.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: heavy rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

Washim: दारूबंदीसाठी राघराघीणीची पोलीस स्टेशनला धडक

Deshonnati Digital Deshonnati Digital August 3, 2024
Yawatmal : अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळविणार्‍या विरुध्द गुन्हा दाखल
Flood: बोरगाव धडकनाळला पुन्हा महापुराचा फटका!
Latur: औशात कुत्र्यांचा विषय आला नीच पातळीवर!
Border Security Force: सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्रात १७२ प्रशिक्षित जवानांचा दीक्षांत समारंभ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?