देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Police: कर्णकर्कश आवाजाचे 100 सायलेंन्सर रोलरखाली फोडली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Police: कर्णकर्कश आवाजाचे 100 सायलेंन्सर रोलरखाली फोडली
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Police: कर्णकर्कश आवाजाचे 100 सायलेंन्सर रोलरखाली फोडली

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/09 at 4:16 PM
By Deshonnati Digital Published June 9, 2024
Share
Police

हिंगोली (Hingoli Police) : हिंगोली शहरामध्ये (Hingoli City) दुचाकी वाहनांचे सायलेंन्सर (Bike silencer) बदलून फटाक्यांचे कर्ण कर्कश आवाज करणारे सायलेंन्सर बसविणाऱ्या १०० पेक्षा अधिक वाहनांवर (Hingoli Traffic Police) वाहतुक शाखेच्या पथकाने कारवाई केली असून सर्व सायलेंन्सर शनिवारी ९ जून रोजी सायंकाळी रोलरद्वारे फोडून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातून फटाक्यांचा आवाज करणाऱ्या या वाहनांना आळा बसणार आहे.

हिंगोलीत शहर वाहतुक शाखेची कारवाई

हिंगोली शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहनांचे सायलेंन्सर (Bike silencer) बदलून त्या ठिकाणी फटाक्यांचे आवाज करणारे सायलेन्सर बसविले जात आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच रुग्णालयाच्या ठिकाणावरून वाहने धावतांना वाहन चालक ॲक्सलेटर वाढवून सायलेंन्सरचा आवाज करीत होते. त्यामुुळे पायी चालणाऱ्या व्यक्ती घाबरून जात होत्या. तर रुग्णालयात औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास होऊ लागला होता.

दरम्यान, या (Bike silencer) वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी हिंगोली शहर वाहतुक शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव राठोड, शिवाजी पारीसकर, गजानन राठोड, वसंत चव्हाण, संजय चव्हाण, सुर्वे, महिला पोलिस कर्मचारी सुषमा भाटेगावकर, भारती दळवे, विद्या भुजबळे यांच्या पथकाने मागील आठ ते दहा दिवसांत शहरातील विविध भागात व चौका चौकात कारवाई सुरु केली होती. यामध्ये पोलिसांच्या पथकाने १०० पेक्षा अधिक सायलेंन्सर जप्त केले. त्यानंतर शनिवारी शहरातील संत नामदेव कवायत मैदानाच्या परिसरात जप्त केलेल्या सायलेेंन्सरवर रोलर फिरविला आहे. (Hingoli City Police) पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा आवाज करून वाहने चालविणाऱ्यांचा आवाज दाबल्या गेल्याने नागरीकांमधून समाधानाचे वातावरण व्यक्त होत आहे. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी दिली आहे.

You Might Also Like

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

Hingoli Dussehra Exhibition: हिंगोलीतील दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीतील मोफत खेळण्यांचा सर्वसामान्यांनी लुटला मनसोक्त आनंद

Hingoli Water supply: हिंगोलीत १५ ऑक्टोंबर पर्यंत निर्जळी; वॉल दुरूस्तीचे काम सुरू

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

TAGGED: Bike silencer, Hingoli, Hingoli Accident, Hingoli Assembly, Hingoli City Police, Hingoli Collector, Hingoli crime, hingoli police, Hingoli Traffic Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Pola festival
विदर्भवाशिम

Pola festival: शेंदुरजाना आढाव येथे अनोखा पोळा सण साजरा

Deshonnati Digital Deshonnati Digital August 22, 2025
Khat Aandolan: कर्ज माफीसह विविध मागण्यासाठी खाट आंदोलन!
Farmers Insurance company: शेतकऱ्यांसह विमा कंपनी कार्यालयावर धडकले ऍड. पाटणी
Parbhani: आमदार नितेश राणे विरोधात कठोर कारवाई करा – मुस्लिम बांधव
Parbhani: राष्ट्रपती यांच्या हस्ते आ. बाबाजानी दुर्राणी यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Crime Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime Case: नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणारा परभणीतुन ताब्यात

October 13, 2025
Hingoli Dussehra Exhibition
मराठवाडाहिंगोली

Hingoli Dussehra Exhibition: हिंगोलीतील दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनीतील मोफत खेळण्यांचा सर्वसामान्यांनी लुटला मनसोक्त आनंद

October 13, 2025
Hingoli Water supply
मराठवाडाहिंगोली

Hingoli Water supply: हिंगोलीत १५ ऑक्टोंबर पर्यंत निर्जळी; वॉल दुरूस्तीचे काम सुरू

October 13, 2025
Hingoli Zilha Reservation
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?