देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur : अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur : अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली
क्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/06 at 5:50 PM
By Deshonnati Digital Published May 6, 2024
Share
Railway

जनावरांची अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली

नागभीड (Chandrapur): जनावरांची अवैध (illegal) वाहतूक करणारी तीन वाहणे पकडण्यात नागभीड पोलिसांनी यश आले. या तीन वाहनात १२ गोवंशीय जनावरे आढळून आली. येथील रेल्वे (Railway) क्रॉसिंगजवळ रविवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एम एच ३४ बी झेड १४४१ या महिंद्रा पिकअप (Mahindra Pickup) वाहनात ४ बैल,एम एच ३६ एए २८११ या वाहनात ४ बैल तर एम एच ३६ एए २८८४ या वाहनात ४ बैल असे एकूण १२ बैल आढळून आले. या वाहनातून जनावरांची (animals) अवैध वाहतूक होत आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी (police) रेल्वे क्रॉसिंगवर नाकेबंदी करून बाहने अडविली.

सारांश
जनावरांची अवैध वाहतूक करणारी वाहने पकडलीजनावरांची किंमत १लाख २० हजार रुपये असल्याचे निष्पन्न

जनावरांची किंमत १लाख २० हजार रुपये असल्याचे निष्पन्न

झडतीत वाहनांची किंमत २ लाख १० हजार तर जनावरांची किंमत १लाख २० हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले.नागभीड पोलिसांनी अक्सर सय्यद अली सय्यद (४२) , ब्रह्मपुरी (Brahmapuri), देवदास गोमाजी नेवारे (४०) साकोली जि.भंडारा (Bhandara), धनराज लक्ष्मण बडवाईक (४०) साकोली जि.भंडारा, तोसिफ आसिक पठाण (२२) साकोली जि.भंडारा यांचे विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाही (action) ठाणेदार विजय राठोड यांचे मारगदर्शनाखाली सपोनी दिलीप पोटभरे, पोलिस अंमलदार अजित शेंडे, रोहीत तुमसरे, गजानन मडावी यांनी केली.

You Might Also Like

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

TAGGED: Action, animals, bhandara, Brahmapuri, Illegal, Mahindra Pickup, police, Railway
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Krantikari Shetkar Sangathan
मराठवाडापरभणी

Krantikari Shetkar Sangathan: क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कृषि विभागाच्या कार्यालयात मांडले ठाण

Deshonnati Digital Deshonnati Digital June 20, 2025
Short Film Katkom: शॉर्ट फिल्म “काटकोम” आणि माहितीपट “फाग” यांचा लोकार्पण सोहळा
NEP vs SL: श्रीलंका-नेपाळ सामना पावसामुळे रद्द; सुपर 8 गाठण्याची संधी आहे का?
Maharashtra Cabinet: फडणवीसांच्या टीममधील मंत्र्यांची होणार ED कडून चौकशी..!
Pusad crime : भिमवाडी येथे धारदार शस्त्रासह एक अटकेत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

October 20, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

October 20, 2025
Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?