गडचिरोली(Gadchiroli):- पहिल्याच पाण्याने रपटा खचला, नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय (Disadvantage of students), प्रशासन कंत्राटदारावर काय कारवाई करणार, नागरिकांचा सवाल काल रात्रीला पाऊस पडल्यामुळे सती नदी ला भरपुर प्रमाणात पाणी आले. पाण्याचा लोंढ्यामुळे सती नदी वर तयार करण्यात आलेला रपटा मधोमध खचला. त्या मुळे पूर्णपणे वाहतुक खोळंबली असुन नदी काठी बघ्यांची गर्दी (crowd) जमा झाली आहे. कोणतीही अनुचित घटना घडु नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकृष्ठ साहित्यवापरून(Inferior materials) रपटा तयार करणार्या कंत्राटदारांवर प्रशासन काय कारवाई करणार.? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Gadchiroli: रात्रीला पडला पाऊस सकाळी ‘रपटा’ गायब
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics


