देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jalgaon: पीक विमा योजनेत 33 हजार अर्ज बोगस!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव > Jalgaon: पीक विमा योजनेत 33 हजार अर्ज बोगस!
जळगावउत्त्तर महाराष्ट्रशेती

Jalgaon: पीक विमा योजनेत 33 हजार अर्ज बोगस!

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/22 at 6:43 PM
By Deshonnati Digital Published January 22, 2025
Share
Jalgaon

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…

जळगाव (Jalgaon) : शासनातर्फे 1 रुपयात पिकविमा भरलेल्या तब्बल 33 हजार अर्ज हे बोगस आढळले असून हे अर्ज बोद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmers) चिंतेचे वातावरण आहे.

सारांश
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…सर्वाधिक बोगस अर्जदार असलेले जिल्हे कोणते?ओरीसामध्ये झाली होती बंद…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिकविमा योजना (Crop Insurance Scheme) ही एक महत्वाची मदत ठरली आहे, परंतु या योजनेत गैरव्यवहार झाल्याची प्रकरणं उघडकीस आली असून आता ही योजना बंद करण्याबाबतची शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं राज्य सरकारला दिल्याची माहिती आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत होता, कारण विमा हप्ता सरकार भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया द्यावा लागत होता. मागच्या वर्षी 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु आता या योजना बंद होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. कृषी आयुक्तांच्या (Commissioner of Agriculture) अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एका समितीने शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिकविमा योजना बंद करून त्या ऐवजी एका पिकविम्याच्या अर्जामागे किमान 100 रुपये भरावे अशी शिफारस समितीने केलेली आहे. त्यामुळे आता यावर महायुती सरकार (Grand Alliance Government) काय निर्णय घेईल हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सर्वाधिक बोगस अर्जदार असलेले जिल्हे कोणते?

दरम्यान, या योजनेचा गैरफायदा घेतबीडमध्ये सर्वाधिक 1 लाख 9 हजार 264 बोगस अर्ज करण्यात आलेले आहेत. तर सातारा 53 हजार 137 जळगाव 33 हजार 786, परभणी 21 हजार 315, सांगली 17 हजार 217, अहिल्यानगर-16 हजार 864, चंद्रपूर – 15 हजार 555, पुणे – 13 हजार 700, छत्रपती संभाजीनगर – 13 हजार 524 शेतकऱ्यांचे बोगसअर्ज आढळून आले आहेत.

ओरीसामध्ये झाली होती बंद…

ओडिशा सरकारने (Odisha Govt) योजना बंद केली होती. ओडिशामध्येही पीक विमा घोटाळ्याचे अनेक प्रकार समोर आले होते. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले. यावर पर्याय म्हणून ओडिशा सरकारने योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. यातच आता महाराष्ट्रात (Maharashtra) ही योजना वादग्रस्त ठरत असल्यामुळे योजना बंद करण्याची मागणी होत आहे.

You Might Also Like

Drone pick spraying: जिल्ह्यातील शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून करणार शेतातील पिकावर फवारणी

Youth Farmer Suicide: तिरझडा येथे शेतकरी यूवकाची कर्जापायी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Soybean Crop: अतिवृष्टी व रोगराईने उद्ध्वस्त सोयाबीन पिकाला शेतकऱ्याने लावली आग

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

Parbhani Sugarcane Fire: परभणीत शॉर्टसर्किटने उसाच्या फडात आग; ४ एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी

TAGGED: Commissioner of Agriculture, Crop Insurance Scheme, farmers, Grand Alliance Government, Jalgaon, maharashtra, Odisha Govt
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Chikhali Crime: शेत रस्त्याचा वाद: तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

Deshonnati Digital Deshonnati Digital June 20, 2024
TET Review Petition: टीईटी सक्तीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ‘रिव्यू पिटीशन’ दाखल
Cotton Price: पांढरे सोने काळवंटले; कापसाला ७ हजार रुपये क्विंटल भाव
Manora: मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयात एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात!
Parbhani Gharkul Yojana: परभणीत घरकुलाच्या फाईलसाठी ग्रामविकास अधिकार्‍याने घेतले आठ हजार ची लाच
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Drone pick spraying
विदर्भगडचिरोलीशेती

Drone pick spraying: जिल्ह्यातील शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून करणार शेतातील पिकावर फवारणी

October 19, 2025
Youth Farmer Suicide
विदर्भयवतमाळशेती

Youth Farmer Suicide: तिरझडा येथे शेतकरी यूवकाची कर्जापायी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

October 19, 2025
Soybean Crop
विदर्भवर्धाशेती

Soybean Crop: अतिवृष्टी व रोगराईने उद्ध्वस्त सोयाबीन पिकाला शेतकऱ्याने लावली आग

October 19, 2025
Pik Vima Company
विदर्भभंडाराशेती

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?