देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Lakhandur Paddy Harvesting: लाखांदूर तालुक्यात हलक्या वानाच्या धानपीक कापणीला वेग
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Lakhandur Paddy Harvesting: लाखांदूर तालुक्यात हलक्या वानाच्या धानपीक कापणीला वेग
विदर्भभंडाराशेती

Lakhandur Paddy Harvesting: लाखांदूर तालुक्यात हलक्या वानाच्या धानपीक कापणीला वेग

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/13 at 2:25 PM
By Deshonnati Digital Published October 13, 2025
Share
Lakhandur Paddy Harvesting

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा

बारव्हा (Lakhandur Paddy Harvesting) : लाखांदूर तालुक्यात अवकाळी पावसासह रोगराईने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जे काही धान पीक या खरीप हंगामात शेतात उभे आहे. अशा धान पिकाची कापणी आता जोरात सुरू झाली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील धानपीक मळणीसाठी तयार असून काही ठिकाणी (Lakhandur Paddy Harvesting) मळणीलाही सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांचे लक्ष आता शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे लागले आहे. मात्र कापणी झालेल्या धानाची विक्री करण्यासाठी अजूनही शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने नेमके केव्हा सुरू होणार? असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

सारांश
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षामोजणीसाठी ‘लूट’ आणि पैशाची मागणी थांबणार का?

लाखांदूर तालुक्यात कोणतेही मोठे उधोगधंदे नसल्याने येथील शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र तोही व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्याने बिन भरोसाचा झाला आहे. परिणामी लावलेली पुंजीही निघण्याची अपेक्षा नसते. यंदाच्या खरीप हंगामात नक्षत्रचे पाऊस वेळेवर पडल्याने शेतकर्‍यांनी वेळेवर शेतीची मशागत, रोवणी वेळेवर केली. यंदा शेतातील पीक (Lakhandur Paddy Harvesting) बघितले तर चांगली फसल हातात येण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना होती.

मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व लागलेल्या रोगराईने शेतातील उभे धानाचे पीक फस्त केले. अनेकांचे शेतातच अवकाळी पावसामुळे धान पडल्याने व पाणी शेतात साचल्याने धान पीक पाण्याखाली येऊन सडली. यात (Lakhandur Paddy Harvesting) शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. जे काही शेतात धानाचे पीक उरले आहे. त्याची सद्या जोरात कापणी व मळणी सुरु आहे.

मात्र आधारभूत खरेदी केंद्र सुरु न झाल्याने मळणी केलेले धान तसेच शेतकर्‍यांच्या घरी उघड्यावर पडून आहेत. समोर दिवाळी सारखा सण पुढे असून आपली गरज भागविण्यासाठी खाजगी व्यापार्‍यांना कवडीमोल भावात धान विकावे लागत असल्याने यात शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तरी शासन- प्रशासन यांनी याकडे लक्ष देऊन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

मोजणीसाठी ‘लूट’ आणि पैशाची मागणी थांबणार का?

मागील खरेदी हंगामात अनेक आधारभूत केंद्रांवर धान मोजणीच्या वेळी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची खुलेआम लूट करण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. (Lakhandur Paddy Harvesting) धान मोजणीसाठी शेतकर्‍यांकडून पैशाची मागणी केली जात होती. तसेच, प्रत्येक क्विंटलमागे ४ ते ५ किलो अतिरिक्त धानाची कपात केली जात होती. १०० किलो धानाची खरेदी करतांना केवळ ९५ किलोचे पैसे दिले जात होते. यामुळे शेतकर्‍यांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले होते. या हंगामात तरी जिल्हा मार्केटिंग अधिकारी या गंभीर गैरव्यवहाराकडे लक्ष देणार काय? अशा या गैरप्रकारांना कठोरपणे पायबंद घालावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

Heavy Rain: पोहरादेवी येथील पूरग्रस्त बाधितांना नुकसान भरपाई द्यावी!

TAGGED: Lakhandur, Lakhandur Paddy Harvesting, Paddy Harvesting
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: ऊसाच्या हार्वेस्टर मशीनने घेतला पेट

web editorngp web editorngp February 3, 2025
Delhi Assembly Elections 2025: आज निवडणुका झाल्या तर काँग्रेसची अवस्था वाईट होईल..! भाजपला मिळू शकतात इतक्या जागा..
Supreme Court SIR: निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने SIR बद्दल राजकीय पक्षांना फटकारले..
Uttarakhand Avalanche : हिमस्खलनामुळे मोठा नाश, 57 पैकी 15 मजुरांना बाहेर काढले; 42 अजूनही बेपत्ता
LokSabha Election Results: पक्ष फोडणाऱ्यांना सणसणीत चपराक : ना. विजय वडेट्टीवार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
CM Relief Fund
विदर्भमहाराष्ट्रराजकारणवाशिम

CM Relief Fund: माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी तीन महिन्याचे पेन्शन केले मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

October 13, 2025
CM Aid Fund
विदर्भवाशिम

CM Aid Fund: नकुल देशमुखांनी २ लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे केला सुपूर्द!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?