कन्हान (Jitendra Dhumal suicide Case) : शिवनगर कन्हान येथील रहिवासी श्री रामकृष्णा धुमाळ यांचा मुलगा जितेंद्र (जितु) धुमाळ यांनी स्वत:च्या घरी (Jitendra Dhumal suicide Case) गळफास लावुन आत्महत्या केली. कारण समजु शकले नाही.
रविवारला सायंकाळी ५.३० वाजता शिवनगर कन्हान येथील रहिवासी रामकृष्णा धुमाळ यांचा मुलगा जितेंद्र (जितु) रामकृष्ण धुमाळ वय ३४ वर्ष हयाने स्वत:च्या राहते घरी कुणी नसताना गळफास घेतल्याचे शेजा-यांना कळताच लगेच त्याला उतरवुन लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारा करिता नेले असता, डॉक्टरांनी त्यांचा (Jitendra Dhumal suicide Case) मुत्यु झाल्याचे सांगितल्याने मुत्यदेह उत्तरिय तपासणी करिता कामठी उपजिल्हा रूग्णाल यात नेण्यात आला.
आज सोमवारला दुपारी १ वाजता त्यांचे राहते घर शिवनगर कन्हान येथुन अंतिम यात्रा काढुन अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तो आई, वडिलास एकुलता मुलगा असुन तिन्ही बहिनी विवाहित आहे. त्याचा (Jitendra Dhumal suicide Case) गळफास घेण्याचे मुळ कारण काही समजु शकले नाही.