हिंगोली (Justice Abhay Mantri) : जिल्हा न्यायालयात न्यायमूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्या निमित्ताने हिंगोली येथे आले असता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय जे मंत्री (Justice Abhay Mantri) यांनी शहरातील प्रसिद्ध असलेल्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती बाप्पाचे मनोभावे सहपरीवार दर्शन घेतले.
या वेळी श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला या वेळी संस्थानचे पदाधिकारी, पुजारी लक्ष्मीकांत पाठक तसेच पो.हे. खोकले, पो.हे .आडे आदींची उपस्थिती होती